लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ICC World Cup 2019, IND vs NZ : पाऊस थांबलाय, पण... बीसीसीआयनं दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs NZ : Trent Bridge Slightly dark at the moment, but no rain, BCCI update | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs NZ : पाऊस थांबलाय, पण... बीसीसीआयनं दिली महत्त्वाची अपडेट

ICC World Cup 2019, IND vs NZ :नॉटिंगहॅम येथील ट्रेंट ब्रिजवरील सामन्यात पावसाचं सावट सध्यातरी दूर झालेलं आहे. पण, खेळपट्टी अजूनही झाकलेली आहे आणि मळभ कायम आहे. ...

ICC World Cup 2019 : चला करूया टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची सफर; हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ पाहाच! - Marathi News | ICC World Cup 2019 : Indian dressing room in Trent Bridge, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : चला करूया टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची सफर; हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ पाहाच!

ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलंडचा सामना करणार आहे. ...

भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर 15 दिवसांत विंडीज दौऱ्यावर, टेस्ट चॅम्पियन्सशीपचा श्रीगणेशा - Marathi News | ICC Test Championship: India to kick-start their campaign against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ वर्ल्ड कपनंतर 15 दिवसांत विंडीज दौऱ्यावर, टेस्ट चॅम्पियन्सशीपचा श्रीगणेशा

वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ...

ICC World Cup 2019, IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना होणार, पावसाची शक्यता 40 टक्क्यानं कमी झाली - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs NZ : India vs New Zealand match at Trent Bridge chance of rain% has come down to 50% from 90% | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना होणार, पावसाची शक्यता 40 टक्क्यानं कमी झाली

ICC World Cup 2019, IND vs NZ : पावसाच्या लहरी स्वभावाची अनुभूती केवळ भारतीयांनाच नव्हे, तर नॉटिंगहॅम येथेही अनुभवायला मिळत आहे. ...

ICC World Cup 2019 : विराट कोहलीला खुणावतोय सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli stands 57 runs short of breaking Sachin Tendulkar's yet another world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहलीला खुणावतोय सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम

ICC World Cup 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आज होणाऱ्या लढतीवर पावसाचे सावट आहे. ...

ICC World Cup 2019, IND vs NZ : केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणं - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs NZ : Indian All rounder Kedar Jadhav pray for not raining | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs NZ : केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणं

ICC World Cup 2019, IND vs NZ : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ...

ICC World Cup 2019, IND vs NZ : भारताच्या विजयपथावर पावसाचा अडथळा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज! - Marathi News | ICC World Cup 2019, IND vs NZ : Hourly weather forecast, pitch report and stats of Trent Bridge | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019, IND vs NZ : भारताच्या विजयपथावर पावसाचा अडथळा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज!

ICC World Cup 2019, IND vs NZ : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत ...

एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही  - Marathi News | Modi's aircraft will not go through Pakistan air space for a meeting of SCO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसीओच्या बैठकीसाठी मोदींचे विमान पाकिस्तानमार्गे जाणार नाही 

परराष्ट्र विभागाच्या माहितीनुसार बिश्केकला जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला दोन पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायावर परराष्ट्र मंत्रालयात विचार सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नसल्याचा निर्णय झालेला आहे. ...