लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ICC World Cup 2019: भारताला आम्ही धूळ चारणार, सांगतोय बांगलादेशचा शाकिब अल हसन - Marathi News | ICC World Cup 2019: we will beat India, said Bangladesh's all rounder Shakib Al Hasan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: भारताला आम्ही धूळ चारणार, सांगतोय बांगलादेशचा शाकिब अल हसन

बांगलादेशने यापूर्वी २००७ साली झालेल्या विश्वचषकात भारताला पराभूत केले होते. ...

ICC World Cup 2019 : भारताच्या सरावावर पावसाचं पाणी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीवरही सावट? - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India training session at Manchester called off; know weather during match against West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या सरावावर पावसाचं पाणी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीवरही सावट?

ICC World Cup 2019 : भारतीय संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील वाटचाल झोकात सुरू आहे. आतापर्यंत पाच सामन्यांत चार विजय व एक सामना अनिर्णीत राखत भारतीय संघ 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ...

ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात जिंकणार कोण? जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची भविष्यवाणी - Marathi News | ICC World Cup 2019 : Usain Bolt prediction on India vs England Match, Who will win this match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात जिंकणार कोण? जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची भविष्यवाणी

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड हे दोन संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. ...

ICC World Cup 2019 : 'या' भारतीय खेळाडूच्या हातात वर्ल्ड कपची चावी, मायकेल क्लार्कचा दावा - Marathi News | ICC World Cup 2019 : Jasprit Bumrah Holds Key to India's Chances; Michael Clarke  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'या' भारतीय खेळाडूच्या हातात वर्ल्ड कपची चावी, मायकेल क्लार्कचा दावा

ICC World Cup 2019 : भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत भारताने चार विजय मिळवले आहेत आणि एक सामना पावसामुळे वाया गेला आहे. ...

ICC World Cup 2019 : शकिबनं मिळवला पहिला मान; कोणी राखलीय भारताची शान? - Marathi News | ICC World Cup 2019 : First batsman to score 1000 World Cup runs for countries, know all | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिबनं मिळवला पहिला मान; कोणी राखलीय भारताची शान?

फ्री व्हिसा देण्याबाबत घेणार लवकरच निर्णय , श्रीलंकेच्या पर्यटनमंत्र्यांची माहिती - Marathi News | Decision to give Free Visas shortly, Sri Lankan tourism information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्री व्हिसा देण्याबाबत घेणार लवकरच निर्णय , श्रीलंकेच्या पर्यटनमंत्र्यांची माहिती

गेल्या वर्षी श्रीलंकेत येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी १८.२ टक्के म्हणजे ४ लाख २६ हजार भारतीय पर्यटक होते. २०१७ मध्ये ही संख्या ३ लाख ८३ हजार होती. ...

देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत - Marathi News | In the Rajya Sabha, the question of acute water shortage in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत

देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...

ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर - Marathi News | Airport in Gwalior became a warfare theater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर

कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. ...