लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात पाऊस घालणार का खोडा; जाणून घ्या... - Marathi News | ICC World Cup 2019: India-England match will held on tomorrow, rain will be in the mach or not.... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात पाऊस घालणार का खोडा; जाणून घ्या...

इंग्लंडने जर हा सामना गमावा तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. ...

मन : शांतीसाठी हा सायकलवरून निघाला जगाच्या सफरीवर! - Marathi News | From the ride on the world's journey to peace of mind! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मन : शांतीसाठी हा सायकलवरून निघाला जगाच्या सफरीवर!

३५ वर्षीय आयर्लंडचा युवक भ्रमती करीत सोलापूर गाठलं ...

‘पाकिस्तानशी चर्चा नको’ हे धोरण चुकीचे! - Marathi News | Do not talk to Pakistan! This policy is wrong! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पाकिस्तानशी चर्चा नको’ हे धोरण चुकीचे!

भारताने पाकिस्तानबरोबर बोलणी करावी का? भारताच्या विरोधात दहशतवादाचे समर्थन जोपर्यंत पाकिस्तानकडून होत आहे, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करू नये, ही पारंपरिक विचारधारा आहे. सध्या तरी आपण याच धोरणाचा अंगीकार करताना दिसतो. ...

टेलिकॉमला साह्य, सवलती द्या; दूरसंचार मंत्र्यांनी केली मागणी - Marathi News | Give access and discounts to telecom; Telecom Minister's call demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉमला साह्य, सवलती द्या; दूरसंचार मंत्र्यांनी केली मागणी

आर्थिक संकटात असलेल्या दूरसंचार क्षेत्राला येणाऱ्या अर्थसंकल्पात ‘रिलीफ पॅकेज’ देण्याची मागणी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. ...

तरुणाईला का नको आहे ‘लग्नाची बेडी’ - Marathi News | Indian youth doesn't want wedding, Why? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :तरुणाईला का नको आहे ‘लग्नाची बेडी’

मुले जन्माला घालणे, हे ओझे वाटते आणि शरीरसुख हा या पिढीकरिता ‘अपघात’ असतो. ...

हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव?  - Marathi News | how Indian Air force last minute changes were made to hoodwink Pakistan. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या 'ऑपरेशन बंदर'मध्ये फसला पाकिस्तान; काय होता भारताचा डाव? 

बालकोट हल्ल्यासाठी ग्वालियर एअर बेसवरुन हवाई दलाच्या 20 पेक्षा अधिक लढाऊ विमानांनी उड्डाण घेतलं होतं. ग्वालियर एअर बेसच्या लोकांशिवाय हल्ल्यात पुढे काय घडणार याची कोणालाच माहिती नव्हती. ...

अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन   - Marathi News | marathi Culture will see in the parade of Independence Day America | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या होणाऱ्या परेडमध्ये घडणार मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन  

अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होणारी अ‍ॅन आर्बर ही पहिली भारतीय संस्था आहे. ...

Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा - Marathi News | Official : ICC World Cup 2019; BCCI release India’s away orange kit for upcoming England match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Official: ICC World Cup 2019 : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भगव्या जर्सीत दिसणार, बीसीसीआयची घोषणा

ICC World Cup 2019;भारतीय संघ रविवारी इंग्लंडविरुद्ध निळ्या जर्सीत नाही तर भगव्या जर्सीत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अखेर अधिकृत घोषणा केली. ...