लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
ICC World Cup 2019 : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. अहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला. ...
ICC World Cup 2019 भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत माघारी परतला आणि किवींनी 18 धावांनी विजय साजरा केला. ...
चंद्रयान १, मंगळयान आणि अवकाशात एकाचवेळी १०० पेक्षा जास्त उपग्रह सोडून भारताने अवकाश क्षेत्रातील ताकदीवर या पूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी (दि. १५) पहाटे चंद्रयान २ मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम (लँण्डर) आणि प्रज्ञान (रोव्हर) पाठविले जाणार आह ...