लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय  - Marathi News | International Court to pronounce verdict in Kulbhushan Jadhav case today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय 

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. ...

देशभरात स्वाइन फ्लू घालतोय थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणं, उपाय आणि कारणं - Marathi News | Swine flu claims 20 lives in hyderabad pune know the causes symptoms home remedies and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :देशभरात स्वाइन फ्लू घालतोय थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणं, उपाय आणि कारणं

पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. खरं तर पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असतो, त्यामुळे अनेक घातक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका आणखी वाढतो. ...

Kulbhushan Jadhav case: आयसीजेत आज निकाल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या... - Marathi News | ICJ Verdict on Kulbhushan:International Court of Justice to decide Kulbhushan Jadhav's fate today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav case: आयसीजेत आज निकाल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला' - Marathi News | ICC World Cup 2019 : Yograj Singh accuses MS Dhoni of purposely losing semi-final against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या टीकाकारांचे लक्ष्य बनत आहेत. ...

भारतीयांनो निराश होऊ नका, पुढचा विश्वचषक तुमचाच... - Marathi News | Indians should not be disappointed, the next World Cup is yours ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीयांनो निराश होऊ नका, पुढचा विश्वचषक तुमचाच...

आगामी विश्वचषक भारताचाच असेल, असे म्हटले जात आहे. यामागे काही समीकरणं असल्याचेही म्हटले जात आहे. ...

...म्हणून भारतातील या राज्यांमध्ये वारंवार येतो पूर - Marathi News | ... so that these states of India frequently come across floods | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून भारतातील या राज्यांमध्ये वारंवार येतो पूर

Apple ने भारतात बंद केली लोकप्रिय iPhone ची विक्री, हे आहे कारण - Marathi News | apple ihone se iphone 6 iphone 6s and iphone 6s plus sales stopped in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ने भारतात बंद केली लोकप्रिय iPhone ची विक्री, हे आहे कारण

भारतात अ‍ॅपलने आपल्या चार आयफोनची विक्री बंद केली आहे. कंपनीने स्वस्तात विकल्या जाणाऱ्या iPhone SE, iphone 6s, iphone 6Plus आणि iphone 6sPlus या चार आयफोन्सची भारतातील विक्री बंद केली आहे. ...

पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा  - Marathi News | Pakistan airspace is open for all type of civil traffic, Big relief for Indian airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा 

पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. ...