Russian Crude Oil: भारतातील तेल कंपन्यांनी अमेरिकेच्या टीकेला विरोध केला आणि म्हटले की, भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करत नाहीत. ...
रशियाचे अध्यक्ष पुतिन याच वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, भारतातील युक्रेनच्या राजदूतांनीही झेलेन्स्की यांच्या भारत दौऱ्याचे संकेत दिले आहेत. ...
India-US Relation: अमेरिकेच्या सीमाशुल्क विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे भारतातून अमेरिकेला टपाल नेण्यास विमान कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेसाठीची टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती ...
India-US Relation News: अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून अनेक अमेरिकी सिनेटर्सशी चर्चा केली. टॅरिफवरून दोन्ही देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ह ...
United State News: अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांमध्ये टॅरिफ लादून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि अजूनही ते भारत आणि चीनसारख्या देशांशी संबंध बिघडवत आहेत. ...