चीनमध्ये आतापर्यंत संक्रमणाच्या 80 हजार 793 प्रकरणांची पुष्टि झाली आहे. तर 3 हजार 172 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे तब्बल 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1 लाख 26 हजार 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील संबंध जगजाहीर आहेत. पाकिस्तानातून सातत्यानं होत असलेल्या दहशतवादी कृत्यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंधच तोडले आहेत. ...
एकट्या महाराष्ट्रात बेरोजगारांचा आकडा ५० लाखांवर आहे. त्यात कोरोना व्हायरस, तेलाचे गडगडलेले दर आणि कर्जबाजारी अमेरिका, यामुळे मंदी आली आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि आता राणा कपूर यांनी जो अर्थव्यवस्थेला चुना लावला त्यामुळेही जखमा झाल्या. ...
कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. ...