लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश - Marathi News | Corona vaccine: One thousand doses of Covishield found in frozen state, inquiry order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले कोविशिल्डचे एक हजार डोस, चौकशीचे आदेश

Corona vaccine News : कोविशिल्ड कोरोना लसीच्या गोठलेल्या अवस्थेतील एक हजार डोस असलेल्या १०० बाटल्या सापडल्या आहेत. ...

कौतुकास्पद! भावना कांत इतिहास रचणार; प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार - Marathi News | Bhavna kant will be the first female firefighter pilot to attend the republic day parade | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! भावना कांत इतिहास रचणार; प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार

भावना भारतीय वायूसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परेडचा एक भाग असणार आहे. ज्याची थिम 'मेक इन इंडिया' आहे. ...

तब्बल १२ हजार ४५ दिवसांनी गाबामध्ये फडकविला भारताचा तिरंगा; ऑस्ट्रेलियाचही केलं 'गर्वहरण' - Marathi News | Team India's tricolor hoisted in GABA after 12,045 days; Victory scenes in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल १२ हजार ४५ दिवसांनी गाबामध्ये फडकविला भारताचा तिरंगा; ऑस्ट्रेलियाचही केलं 'गर्वहरण'

ऑस्ट्रेलियाचा संघ ब्रिस्बेनमध्ये (गाबा) ३३ वर्षांपासून म्हणजेच १९८८ कधीही पराभूत झालेला नव्हता ...

"WhatsApp ज्या प्रकारे सोडलं त्यावरून प्रायव्हसी भारतीयांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सिद्ध" - Marathi News | users ditching WhatsApp shows Indians care about privacy says Signals Brian Acton launching new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"WhatsApp ज्या प्रकारे सोडलं त्यावरून प्रायव्हसी भारतीयांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सिद्ध"

मराठी, हिंदी, उर्दूसारख्या भारतीय भाषांचाही मिळणार सपोर्ट ...

Video: नवखी टीम इंडिया जखमा झेलत अखेरपर्यत लढली अन् कांगारुंची घमेंड उतरवली; पाहा तो क्षण - Marathi News | India vs Australia: New team India fights till the end due to injuries; Look at that moment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: नवखी टीम इंडिया जखमा झेलत अखेरपर्यत लढली अन् कांगारुंची घमेंड उतरवली; पाहा तो क्षण

भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा क्षण तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहा. ...

India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस - Marathi News | BCCI has announced INR 5 Crore as team bonus These are special moments for India Cricket India vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस

भारतानं सामना जिंकत मालिकाही घातली खिशात ...

"काँग्रेसमुळे देशाचे नुकसान, ८० च्या दशकापासून चीनचा भारतीय जागेवर कब्जा"; भाजप खासदार - Marathi News | china is occupying this area and construction of villages is not a new thing claims bjp mp tapir gao | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसमुळे देशाचे नुकसान, ८० च्या दशकापासून चीनचा भारतीय जागेवर कब्जा"; भाजप खासदार

अरुणाचल प्रदेशजवळ चीनकडून गावे वसवली जात असल्याबाबत येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तापिर गाओ यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | netaji subhas chandra bose birthday on january 23 to be celebrated as parakram divas centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Netaji Subhash Chandra Bose : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती आधी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. ...