लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला - Marathi News | chinese media global times give reaction on india defence budget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनेही संरक्षण बजेटवरून भारताला टोला लगावला आहे.  ...

देशात सहा टक्के कर्करोगाचे बळी, जगात मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू  - Marathi News | Six per cent cancer deaths in the country, 17 deaths per minute in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात सहा टक्के कर्करोगाचे बळी, जगात मिनिटाला १७ व्यक्तींचा मृत्यू 

Cancer News : जगात प्रत्येक मिनिटाला १७ व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. याखेरीज, जगातील एकूण कर्करोग रुग्णांच्या मृत्यूंत सहा टक्के मृत्यू हे देशातील आहेत. ...

कोण आहेत नासाच्या भव्या लाल? - Marathi News | Who are NASA's Bhavya Lal? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण आहेत नासाच्या भव्या लाल?

Bhavya Lal : भव्या लाल हे नाव कालपासून चर्चेत आहे. नासाने त्यांची ‘ॲक्टिंग चीफ ऑफ स्टाफ’ अर्थात दैनंदिन कामकाजप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची बातमी आहे. ...

श्रीलंकेचा भारताला झटका, मोठी पोर्ट डील केली रद्द - Marathi News | Sri Lanka opts out of port deal with India possibly china will get benefits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेचा भारताला झटका, मोठी पोर्ट डील केली रद्द

२०१९ मध्ये पोर्ट टर्मिनल उभारण्यासाठी श्रीलंकेनं केला होता भारत, जपानशी करार ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क करायचाय?; मग जाणून घ्या फोन नंबर, पत्ता अन् बरंच काही... - Marathi News | what is PM narendra modi email id phone number and contact details want to contact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क करायचाय?; मग जाणून घ्या फोन नंबर, पत्ता अन् बरंच काही...

PM Narendra Modi : जर तुम्हालाही पीएमचा फोन नंबर, ईमेल आयडी किंवा अन्य पद्धतीने संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घेऊया... ...

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी - Marathi News | congress leader rahul gandhi criticize modi government over farmers protection and budger 2021 india china border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

सरकारकडून शेतकऱ्यांवर अत्याचार होत असल्याचा राहुल गांधींचा आरोप ...

भारतावर इम्पॅक्ट करणारी BREAKING थेट अमेरिकेतून | Dr. Ravi Godse on Covishield (OXford) | America - Marathi News | BREAKING IMPACTING IN INDIA FROM US | Dr. Ravi Godse on Covishield (OXford) | America | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :भारतावर इम्पॅक्ट करणारी BREAKING थेट अमेरिकेतून | Dr. Ravi Godse on Covishield (OXford) | America

...

भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी - Marathi News | Saudi Arabia strikes 20 countries, including India and Pakistan; Ban on travel of foreign nationals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या सरकारचा निर्णय ...