लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

छोट्या शहरांच्या तुलनेत महानगरांमध्ये Work From Home ला अधिक पसंती; ७१ टक्के कर्मचारी समाधानी - Marathi News | Prefer work from home in metropolitan areas compared to smaller cities 71 employees satisfied coronavirus india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छोट्या शहरांच्या तुलनेत महानगरांमध्ये Work From Home ला अधिक पसंती; ७१ टक्के कर्मचारी समाधानी

Work From Home : सध्या कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कर्मचारी घरूनच आपलं काम करत आहेत. महानगरांमधील ७१ टक्के कर्मचारी वर्ग वर्क फ्रॉम होमवर समाधानी. ...

हेच राहिलं होतं! 'मी भारतात येताच कोरोना व्हायरस नष्ट होईल', फरार नित्यानंदचा हास्यास्पद दावा - Marathi News | Nithyananda says his arriaval will end covid in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेच राहिलं होतं! 'मी भारतात येताच कोरोना व्हायरस नष्ट होईल', फरार नित्यानंदचा हास्यास्पद दावा

याआधी जेव्हा कोरोनाची दुसरी लाट खूप वाढली होती तेव्हा त्याने त्याच्या आयलॅंड कैलासावर भारतीयांची एन्ट्री बंद केली होती.  ...

आता बासमतीवरून संघर्ष पेटला; भारताच्या आक्रमक हालचालींनी पाकिस्तान मेटाकुटीला - Marathi News | India And Pakistan Take Battle Over Basmati Rice Title To european union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता बासमतीवरून संघर्ष पेटला; भारताच्या आक्रमक हालचालींनी पाकिस्तान मेटाकुटीला

बासमती तांदळाला विशेष ट्रेडमार्क मिळावा यासाठी भारताची आक्रमक भूमिका ...

Corona Vaccine : कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण - Marathi News | Corona Vaccine Weyan village in Bandipora 1st village in country to record 100% vaccination against Covid19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : कौतुकास्पद! 'या' गावातील लोक झाले 'लस'वंत; 18 किमी चालून आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं लसीकरण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासआठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ...

LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल - Marathi News | LAC China holds major aerial exercise close to eastern ladakh india keeping close watch Rafale Deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

भारताची नजर लडाख समोरील चिनी सीमेतील काशगर, होतान, न्यिंगची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर... ...

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित - Marathi News | Union Health Ministry caps charges for administration of corona vaccine Covishield covaxin sputnik private hospitals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित

Coronavirus Vaccine Price : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई. ...

सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर - Marathi News | Government begins preparations for free vaccinations; Ordered dose of 74 crore corona vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडून मोफत लसीकरणाची तयारी सुरू; दिली ७४ कोटी कोरोना लसींच्या डोसची ऑर्डर

Coronavirus Vaccine : कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसेसची ऑर्डर देण्यात आल्याची केंद्राची माहिती. अॅडव्हान्स ऑर्डरसाठी ३० टक्के अॅडव्हान्स पेमेंट देणार. ...

Corona vaccine: कुठल्या राज्याला मिळणार किती लसी, पाच पॉईंटमध्ये समजून घ्या लसींचं नेमकं गणित  - Marathi News | Corona vaccine: How many vaccines will a state get, understand in five points the exact math of vaccines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine: कुठल्या राज्याला मिळणार किती लसी, पाच पॉईंटमध्ये समजून घ्या लसींचं नेमकं गणित 

Corona vaccination in India: केंद्र सरकारकडून २१ जूनपासून लागू होणाऱ्या राष्ट्रील कोविड लसीकरणासाठी संशोधित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. ...