लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

शिवसेनेसोबत आघाडी करताना काँग्रेसची कोणती विचारधारा होती?; प्रसाद यांचा सिब्बल यांच्यावर पलटवार - Marathi News | jitin prasada hits back at kapil sibal asks what about alliance with shiv sena maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेसोबत आघाडी करताना काँग्रेसची कोणती विचारधारा होती?; प्रसाद यांचा सिब्बल यांच्यावर पलटवार

Jitin Prasad on Kapil Sibbal: सिब्बल यांनी व्यक्तीगत लाभासाठी केलेलं राजकारण म्हणत प्रसाद यांच्यावर केली होती टीका. जितिन प्रसाद यांचा कपिल सिब्बल यांच्यावर पलटवार. ...

Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा - Marathi News | reliance jio starts service people by giving covid vaccine availability slot info via whatsapp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा

Coronavirus Vaccine Reliance Jio : सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वाच्या लसीकरणाला करण्यात आलीये सुरूवात. अनेकदा लोकांना लसीकरणाचे स्लॉट पाहण्यास येत आहेत समस्या. ...

धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं  - Marathi News | expert says post covid white fungus makes lung ball which can damage each part of human body and danger for life | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धोका वाढला! कोरोनानंतर 'हा' आजार तयार करतोय लंग बॉल, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या लक्षणं 

Expert Says Post Covid White Fungus Makes Lung Ball : कोरोनानंतर रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. ...

अलर्ट! 30 जूनपर्यंत लवकर आटपून घ्या 'ही' महत्त्वाची काम; नाहीतर होईल मोठं नुकसान - Marathi News | 30 june 2021 deadline pan aadhaar linking check last date of these works | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! 30 जूनपर्यंत लवकर आटपून घ्या 'ही' महत्त्वाची काम; नाहीतर होईल मोठं नुकसान

30 june 2021 deadline : जर तुम्ही या महिनाअखेरपर्यंत ही ठराविक काम न केल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकते. येत्या जून अखेरपर्यंत कोणती काम करायची आहेत हे जाणून घ्या... ...

माणुसकीला काळीमा! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार; मोबाईलवर Video पाहून वडिलांना मोठा धक्का - Marathi News | daughter rape video on fathers mobile 7 minor boys showed cruelty with 10 year old girl in haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळीमा! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार; मोबाईलवर Video पाहून वडिलांना मोठा धक्का

Crime News : 10 वर्षीय मुलीवर शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ...

चिनी श्रीमंतांना मागे टाकत अब्जाधिशांच्या यादीत चमकले अंबानी-अदानी; जाणूनघ्या, जगात कितव्या क्रमांकावर - Marathi News | Bloomberg billionaires index Ambani and Adani overtake chinese billionaires | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी श्रीमंतांना मागे टाकत अब्जाधिशांच्या यादीत चमकले अंबानी-अदानी; जाणूनघ्या, जगात कितव्या क्रमांकावर

गेल्या 15 दिवसांत अदानीच्या लिस्टेड 6 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसते. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्त चिमुकल्यांना स्टेरॉईड, Remdesivir देऊ नका; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जाहीर - Marathi News | CoronaVirus Live Updates Don't Use Remdesivir, Steroid: Centre's Covid Treatment Guidelines for Kids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्त चिमुकल्यांना स्टेरॉईड, Remdesivir देऊ नका; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जाहीर

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

Coronavirus: देशातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा लाखाच्या आत, पण मृतांच्या संख्येने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक - Marathi News | Coronavirus: India reports 94,052 new COVID19 cases & 6148 deaths in last 24 hrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: देशातील दैनंदिन रुग्णवाढ पुन्हा लाखाच्या आत, पण मृतांच्या संख्येने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

Coronavirus in India: गेल्या २४ तासांमध्ये देशात पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णवाढीची संख्या ही एक लाखाच्या आतच राहिली आहे. मात्र याच दिवसभरात मृतांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...