लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

राफेल डीलवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, 'चोर की दाढी...' - Marathi News | rahul gandhi on rafale deal as france begins probe matter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राफेल डीलवरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, 'चोर की दाढी...'

Congress Rahul Gandhi And Rafale Deal : फ्रान्सने राफेल घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज की फाइनेंशियल क्राइम ब्रांच (PNF) ने हे आदेश दिले आहेत. ...

बापरे! पत्नीपासून दूर राहण्यासाठी पतीने तयार केला खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' पण अशी झाली पोलखोल - Marathi News | mp husband made fake corona positive report to stay away from wife exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! पत्नीपासून दूर राहण्यासाठी पतीने तयार केला खोटा 'कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट' पण अशी झाली पोलखोल

Fake Corona Positive Report : कोरोनाचा रिपोर्ट पत्नीला पाठवला आणि आपण कोविड सेंटरमध्ये भरती असल्याचं सांगितलं. मात्र त्याचं हे खोटं फार दिवस लपून राहिलं नाही. ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी; मृतांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली, रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates revealed in the survey 40 percent more deaths were in the second wave of corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी; मृतांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली, रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Live Updates : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. मात्र कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रानंतर आता रेशनिंगच्या धान्य पाकिटांवरही मोदींचा फोटो - Marathi News | after covid 19 vaccine certificate now there is picture of pm modi on ration too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरण प्रमाणपत्रानंतर आता रेशनिंगच्या धान्य पाकिटांवरही मोदींचा फोटो

PM Narendra Modi : भाजपाशासित राज्यांत या धान्यावरही नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे निर्देश पक्षनेत्यांकडून जारी करण्यात आलेत. ...

Corona Vaccination: कोरोनाच्या एका डोसामुळे ९२ टक्के होतो बचाव; केंद्र सरकारची महत्वाची माहिती - Marathi News | Corona Vaccination: One dose of corona was 92% survival; Important information of Central Government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: कोरोनाच्या एका डोसामुळे ९२ टक्के होतो बचाव; केंद्र सरकारची महत्वाची माहिती

Corona Vaccination: जगात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा कहर वाढू लागला आहे. हा विषाणू वेगाने पसरू लागला असून जागतिक आरोग्य संघटनेने हा विषाणू ९६ देशांत पसरल्याचे सांगितले आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ४४ हजार १११ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 44,111 new corona infections registered in india; What is the current situation in the maharashtra?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ४४ हजार १११ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: देशभरात आतापर्यंत २ कोटी ९६ लाख ०५ हजार ७७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले - Marathi News | nana patole slams bjp commented on maratha reservation new farmers law maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच; आघाडीत मतभेद नाहीत : नाना पटोले

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचे राजकारण, पटोले यांचा आरोप ...

भाजपावर मोठी नामुष्की, या राज्यातील मुख्यमंत्र्यांवर अवघ्या चार महिन्यात आली राजीनामा देण्याची वेळ  - Marathi News | Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat will resign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपावर मोठी नामुष्की, या राज्यातील मुख्यमंत्र्यांवर अवघ्या चार महिन्यात आली राजीनामा देण्याची वेळ 

Uttrakhand Political Crisis: भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घटनात्मक अडचणींचे कारण देत तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना दिली आहे. ...