उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. ...
रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या सिंधूला महिला एकेरीमध्ये हाँगकाँगच्या एंगान यी (क्रमवारी ३४) आणि इस्रायलच्या सेनिया पोलिकारपोवा (क्रमवारी ५४) यांच्यासह ‘जे गटात’ स्थान मिळाले आहे. ...
वसीम जाफरने कारण दिले की,‘राहुल द्रविडची एनसीएमध्ये अधिक गरज आहे. जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतो, तेव्हा त्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ...
ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली. ...
Accident News: एक वेगवान रेडवेज बस नियंत्रण सुटून पुलावरून नदीमध्ये कोसळली. त्यानंतर ही बस नदीमध्ये उभी राहिली. हा अपघात पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. ...