लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

धक्कादायक! ना इंजेक्शन, ना ऑपरेशनसाठी मशीन; उपचारासाठी तडफडताहेत Black Fungus चे रुग्ण - Marathi News | bhagalpur hospital no injection no machine black fungus patients yearning for treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ना इंजेक्शन, ना ऑपरेशनसाठी मशीन; उपचारासाठी तडफडताहेत Black Fungus चे रुग्ण

Black Fungus : देशात ब्लॅक फंगसचा धोका वाढल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'या' देशांमध्ये झाले 50% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, भारतात किती ? - Marathi News | More than 50% of citizens were vaccinated in many countries, know how much in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' देशांमध्ये झाले 50% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण, भारतात किती ?

Vaccination in world: लसीकरणाच्या बाबतीत संयुक्त अरब अमीरत(UAE)सर्वात पुढे आहे. ...

CoronaVaccine: कोरोना लसीकरण ६० टक्क्यांनी कमी; तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार - Marathi News | CoronaVaccine: Corona vaccination reduced by 60%; Many states complain of scarcity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: कोरोना लसीकरण ६० टक्क्यांनी कमी; तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार

जानेवारीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. ...

"निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?" - Marathi News | bengal bypolls trinamool criticizes election commission for delay | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"निवडणूक आयोग निवडणूक घेण्यासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाट पाहतंय का?"

Bengal Bypolls Trinamool Criticizes Election Commission For Delay : तृणमूल काँग्रेसचे नेते सुखेंदू शेखर रे यांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारत निशाणा साधला आहे. ...

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल - Marathi News | bjp mp pragya thakur got corona vaccine done at home congress reminded of basketball and dance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल

BJP Pragya Singh Thakur Got Corona Vaccine At Home : वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आल्या आहेत. ...

सर्वांना एकत्र, खूश ठेवण्यावर भर; कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया - Marathi News | india vs sri lanka captain shikhar dhawan speaks on will keep everyone unite and happy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वांना एकत्र, खूश ठेवण्यावर भर; कर्णधार शिखर धवनची प्रतिक्रिया

भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर व्यस्त असल्यानं श्रीलंका दौऱ्यावर दुसरा संघ. शिखर धवन करणार संघाचं नेतृत्व. ...

सामना जिंका १२ गुण मिळवा; डब्ल्यूटीसी, आयसीसीने स्पष्ट केले नियम - Marathi News | icc clarifies new rules of world test championship cricket india vs england second season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना जिंका १२ गुण मिळवा; डब्ल्यूटीसी, आयसीसीने स्पष्ट केले नियम

गुणपद्धत सोपी करणार. आगामी इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेद्वारे WTC स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला होणार सुरूवात. ...

CoronaVirus: पुन्हा धोक्याची घंटा! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत आढळले 41,854 नवे रुग्ण - Marathi News | Increase in patient numbers for second day in a row, 41,854 new patients found in 24 hours in the country; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: पुन्हा धोक्याची घंटा! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत आढळले 41,854 नवे रुग्ण

देशात गुरुवारी गेल्या 24 तासांत 41,854 नवे कोरोना बाधित आढळले, तर 580 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी देशात 38,792 नवे कोरोनना बाधित रुग्ण समोर आले होते, तर 624 जणांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला होता.  ...