लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

"हम दो, हमारे दो की सरकार", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video - Marathi News | friendship day 2021 congress leader rahul gandhi pm narendra modi Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हम दो, हमारे दो की सरकार", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video

Congress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट - Marathi News | covid 19 india reports 41831 new cases positive case increased in last 24 hours health ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.  ...

धक्कादायक! दोन दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ - Marathi News | CoronaVirus News madhya pradesh woman dies after first dose of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दोन दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट! - Marathi News | centre govt says tesla will get import duty exemption if they ready to invest in india | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

भारतात येण्यासाठी उत्सुक असलेल्या Tesla ने भारत सरकारकडे एक विनंती वजा मागणी केली होती. यावर भारत सरकारने एक अट ठेवल्याचे सांगितले जात आहे. ...

CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus News haryana fatehabad as schools open 6 kids found corona positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! 'या' राज्यात शाळा सुरू करणं पडलं महागात; 6 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,23,810 लोकांना जीव गमवावा लागला आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir top terrorist involved in pulwama attack killed in kashmir says official | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा

Jammu And Kashmir : 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासह इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. ...

डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज - Marathi News | tata motors nexon electric vehicle demand increased like diesel vehicle soon to launch 10 news Evs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिझेल मॉडेल इतकी झाली या Electric Car ची मागणी; सिंगल चार्जमध्ये ३०० किमीची रेंज

TATA Motors ची ही कार ठरली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रीक प्रवासी कार. सध्या देशात इलेक्ट्रीक कार्सची वाढतेय मागणी.  ...

क्रूरतेचा कळस! रुग्णालयात नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला - Marathi News | cctv footage of private hospital in vivek vihar showing 2 months old newborn beten by nurse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! रुग्णालयात नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला

2 months old newborn beten by nurse : नर्सकडून एका 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत बाळाचा हातही मोडला आहे. ...