लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स - Marathi News | delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, देशभरात कडेकोट सुरक्षा; मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचे लावले पोस्टर्स

delhi police pasted posters of 6 most wanted terrorists near red fort ahead of independence day : दिल्ली पोलिसांकडून या सहा व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचं, माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ...

...अन् आणखी एका महिलेने लगावली कारचालकाच्या कानशिलात, भररस्त्यात केली बॅटने मारहाण; Video व्हायरल - Marathi News | panipat after lucknow woman beats up car driver in panipat video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् आणखी एका महिलेने लगावली कारचालकाच्या कानशिलात, भररस्त्यात केली बॅटने मारहाण; Video व्हायरल

Woman beats up car driver in panipat video viral : एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली. ...

CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा! - Marathi News | CoronaVirus British researchers says oral drug fenofibrate may cut sars cov 2 infection by 70 percent | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा!

Fenofibrate : फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे. ...

येतेय २४० किमी रेंज असलेली दमदार Electric Scooter; पाहा किती आहे किंमत - Marathi News | Powerful Electric Scooter with a range of 240 km See how much it costs simple one ola electric scooter | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :येतेय २४० किमी रेंज असलेली दमदार Electric Scooter; पाहा किती आहे किंमत

Electric Vehicle : सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात वाढतेय इलेक्ट्रीक गाड्यांची मागणी. १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार नवी इलेक्ट्रीक स्कूटर. पाहा काय आहेत फीचर्स. ...

दिल्लीमध्ये दुमजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू - Marathi News | building collapses in nand nagri area of delhi rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये दुमजली इमारत कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Building collapses in nand nagri area of delhi : अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेगाने बचावकार्य सुरू असून इमारत दुर्घटनेमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

सरकारी क्वार्टरमध्ये आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह: कुटुंबीयांनी केला दुष्कर्म अन् हत्येचा गंभीर आरोप - Marathi News | Crime News rape murder 14 year old boy killed police rajasthan barmer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी क्वार्टरमध्ये आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह: कुटुंबीयांनी केला दुष्कर्म अन् हत्येचा गंभीर आरोप

Crime News : एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.  ...

बापरे! 'या' नंबरवरून फोन आल्यास वेळीच व्हा सावध; करू नका 'ही' चूक अन्यथा... - Marathi News | dots alerts mobile users dont receive international calls showing no caller id | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! 'या' नंबरवरून फोन आल्यास वेळीच व्हा सावध; करू नका 'ही' चूक अन्यथा...

Dots alerts mobile users : ईमेल, ओटीपी आणि एसएमएसद्वारे फ्रॉडच्या घटना वाढत असताना हॅकर्स आता आंतरराष्ट्रीय कॉलच्या नावाने देखील फसवणूक करत आहेत. ...

भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी - Marathi News | Johnson and Johnsons single dose Covid 19 vaccine got approval for emergency use in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

Coronavirus Vaccine : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती. भारतातकडे आता ५ EUA लसी असल्याचं मांडविया यांचं वक्तव्य. ...