लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार! - Marathi News | tata group is plans to enter semiconductor manufacturing region to compete china | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ग्रुप आता चीनला टक्कर देणार; ‘या’ क्षेत्रात रतन टाटा उतरणार, भारत आत्मनिर्भर होणार!

TATA Group आता नवीन क्षेत्रात उतरणार असून, चीनला थेट टक्कर देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. ...

Big News : भारताच्या पोरींनी करून दाखवलं, जागतिक स्पर्धेत ऐटीत सुवर्णपदक जिंकलं! - Marathi News | India's Cadet compound girls team wins a gold medal at the Archery World Youth Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Big News : भारताच्या पोरींनी करून दाखवलं, जागतिक स्पर्धेत ऐटीत सुवर्णपदक जिंकलं!

पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. ...

Independence Day 2021: जाणून घ्या, १५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्य दिनाच्या ६० दिवस आधी देशात काय घडलं? - Marathi News | Independence Day 2021: Find out, what happened in the country 60 days before 15th August 1947? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा भारत स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता, तेव्हा महात्मा गांधी उपोषणाला का बसले होते?

Celebration 15th Auguest 2021: ब्रिटीश सरकारने ब्रिटीश भारताला दोन राज्यात विभाजन करण्याचा विचार ३ जून १९४७ मध्ये स्वीकारला. ...

तुम्हीही घेतलीये का LIC ची पॉलिसी, व्हा सावध; अन्यथा बुडतील सर्व पैसे, जाणून घ्या का? - Marathi News | if you have taken lic policy then be careful otherwise your money will lost know why samp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही घेतलीये का LIC ची पॉलिसी, व्हा सावध; अन्यथा बुडतील सर्व पैसे, जाणून घ्या का?

LIC Policy : पाहा काय म्हटलंय एलआयसीनं. का तुमचे पैसे बुडण्याची निर्माण होऊ शकते शक्यता. ...

Hydraulic Crane Accident Gwalior : धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू - Marathi News | Hydraulic Crane Accident death of 3 in gwalior tricolor was mounted on hydraulic machine at corporation office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू

Hydraulic Crane Accident Gwalior : हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत होते. मात्र तीच अचानक तुटली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. ...

Corona Vaccine : कांदिवली बोगस लसीकरणप्रकरणी २ हजार पानी आरोपपत्र दाखल  - Marathi News | 2,000 page chargesheet filed in Kandivali bogus vaccination case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवली बोगस लसीकरणप्रकरणी २ हजार पानी आरोपपत्र दाखल 

Kandivali bogus vaccination case : शिवम रुग्णालयाचे मालक डॉक्टर शिवराज पतरिया आणि त्यांची पत्नी नीता पतरिया हे या घोटाळ्यात प्रमुख आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले ...

भयंकर! गर्लफ्रेंडला भेटणं जीवावर बेतलं, तिच्या कुटुंबीयांनी चोर समजून धू-धू धुतलं; तरुणाचा मृत्यू - Marathi News | Crime News gorakhpur lover who went to meet girlfriend was killed girls family members were accused of murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! गर्लफ्रेंडला भेटणं जीवावर बेतलं, तिच्या कुटुंबीयांनी चोर समजून धू-धू धुतलं; तरुणाचा मृत्यू

Crime News : तरुण रात्री आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र येथे चोर समजून त्याला गर्लफ्रेंडच्या वडिलांसह स्थानिकांनी बेदम मारहाण केली. ...

Afghanistan Taliban Conflict: भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले - Marathi News | taliban muhammad suhail shaheen says india helping Afghan people or national projects which is appreciated | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

Afghanistan Taliban Conflict: भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत, असे तालिबानच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे. ...