लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत, मराठी बातम्या

India, Latest Marathi News

गलवान संघर्षानंतर एस जयशंकर पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंध स्थिर... - Marathi News | S Jaishankar China Visit: S Jaishankar visits China for the first time after the Galvan clash; Relations between the two countries are stable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान संघर्षानंतर एस जयशंकर पहिल्यांदाच चीन दौऱ्यावर; दोन्ही देशांमधील संबंध स्थिर...

S Jaishankar China Visit: गलवानमधील संघर्षानंतर भारत-चीन संबंध खालच्या पातळीवर पोहोचले होते. या घटनेचा केवळ सीमेवरच नाही, तर राजकीय आणि आर्थिक परिणाम झाला होता. ...

Border 2 : देशाच्या सीमेवर पिंपळाचं झाड उगवलं अन्..; 'बॉर्डर २'च्या सेटवर दिसलेल्या 'पिलर नंबर ९१९' चं आहे खास महत्व - Marathi News | pillar number 919 meaning located on india pakistan border 2 sunny deol photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Border 2 : देशाच्या सीमेवर पिंपळाचं झाड उगवलं अन्..; 'बॉर्डर २'च्या सेटवर दिसलेल्या 'पिलर नंबर ९१९' चं आहे खास महत्व

Border 2 : 'बॉर्डर २'च्या शूटिंगवेळेस सनी देओलच्या बाजूला असलेल्या ९१९ खांबाचा अर्थ माहितीये? भारत-पाकिस्तानशी आहे खास संबंध ...

पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Pahalgam Terror Attack: Pahalgam attack a big security blunder; I take responsibility for the incident; Manoj Sinha's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. ...

फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा - Marathi News | Nimisha Priya Yemen: Not just Nimisha, 'so many' Indians sentenced to death in prisons around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा

Nimisha Priya Yemen: येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला येत्या दोन दिवसांत फाशी दिली जाणार आहे. ...

रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..." - Marathi News | Record crude oil imports from Russia Petroleum Minister said India s energy policy will not be affected by any pressure bill 500 percent tariff importing Russian oil | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."

रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत कर लावण्याचं विधेयक अमेरिकेत आणण्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत - Marathi News | Neeraj Chopra vs Arshad Nadeem: First battle after Operation Sindoor | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत

Neeraj Chopra vs Arshad Nadeem: पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर दोघे पहिल्यांदाच आमने-सामने येतील. ...

युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले - Marathi News | Hindu in Bangladesh: Yunus in the role of a government observer; Hindu businessman brutally murdered in Dhaka; attackers danced on the body | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले

Hindu in Bangladesh: या घटनेनंतर देशभरात विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्षणे केली. ...

आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट - Marathi News | Trump Tariff: Where has Trump's 'tariff bomb' exploded so far? See the complete list..; Big update on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ब्राझील, कॅनडा, मेक्सिकोसह युरोपियन युनियनवर २५-५० टक्क्यांपर्यंत कर लादला आहे. ...