नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
भारत, मराठी बातम्या FOLLOW India, Latest Marathi News
जपानचा दावा खोटा आहे. हा चीनला बदनाम करण्याचा प्रकार आहे असं चिनी प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. ...
सोशल मीडियावर सध्या २ ऑगस्ट, २०२५ रोजी खग्रास सूर्यग्रहणामुळे संपूर्ण जग ६ मिनिटांसाठी अंधारात बुडणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ...
Sanctions on India: भारताला स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पहावत नाहीय म्हणून त्यांनी सहा भारतीय तेल खरेदीदार कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ...
Donald Trump : भारताचा मित्र देश असलेल्या अमेरिकेने आता पाकिस्तानशी हातमिळवणी करून आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ...
भारत आमचा मित्र आहे, असा उल्लेख करत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरच २५ टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला. ...
China on Donald Trump Tariffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने टॅरिफ वाढवण्याची धमकी देत आहेत. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली. दरम्यान, ट्रम्प यांनी चीनलाही तसाच इशारा दिला. ...
NISAR Satellite Launch: इस्रो आणि नासाने तयार केलेले NISAR सॅटेलाईट श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले. ...