लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत, मराठी बातम्या

India, Latest Marathi News

"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर - Marathi News | We do not know ask Pakistan Was an F-16 fighter jet shot down during Operation Sindoor This is the US answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर

खरे तर, पाकिस्तानकडे असलेल्या सर्व एफ-१६ लढाऊ विमानांची संपूर्ण माहिती अमेरिकेकडे आहे. अमेरिकन पथक त्यावर २४ तास लक्ष ठेवून असते. पाकिस्तानकडे सध्या सुमारे ७५ एफ-१६ लढाऊ विमाने आहेत... ...

डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार... - Marathi News | S Jaishankar Russia Visit: Preparations to shock Donald Trump; First Doval went, now Jaishankar will go to Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का देण्याची तयारी; आधी डोवाल गेले, आता जयशंकर रशियाला जाणार...

S Jaishankar Russia Visit: भारत आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा दौरा महत्वाचा मानला जातोय. ...

'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले - Marathi News | Indus Water Treaty: 'Don't talk nonsense; we have Brahmos', Asaduddin Owaisi gets angry over Shahbaz Sharif's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले

Indus Water Treaty: सिंधू पाणी कराराबाबत शहबाज शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे. ...

पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात - Marathi News | wanted criminal shaikh salim aka salim pistol brought to India who was supplying weapons from Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात

सिद्धू मूसेवाला, बाबा सिद्दिकी हत्याकांडात शेख सलीम उर्फ सलीम पिस्तुलच्या नावाचा समावेश ...

India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम? - Marathi News | A major blow to Bangladesh India restriction on jute import what will be the impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?

India Restrictions On Bangladesh: भारताने बांगलादेशला जोरदार झटका दिलाय. बांगलादेशातून होणाऱ्या आयातीवर नव्यानं निर्बंध लादण्यात आले आहेत. ...

भारतावरील ५०% टॅरिफमुळे रशियाला बसला मोठा धक्का - Marathi News | Russia suffers a major setback due to 50 percent tariff on India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतावरील ५०% टॅरिफमुळे रशियाला बसला मोठा धक्का

आणखी दबाव टाकणार; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी ...

DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक - Marathi News | DRDO's guest house manager was spying for ISI; Rajasthan CID arrests him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक

जैसलमेरमधील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने मंगळवारी अटक केली. ...

ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...” - Marathi News | cm devendra fadnavis spoke clearly on america trump tariffs and assures that efforts are being made to help industries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”

CM Devendra Fadnavis Reaction On America Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा मोठा परिणाम भारतात दिसू लागला आहे. ...