लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत, मराठी बातम्या

India, Latest Marathi News

"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान! - Marathi News | Russia lost a major oil customer Meeting with Putin fails, Trump makes big announcement regarding India from Alaska | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!

या दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धावर तीन तासांहून अधिक वेळ चर्चा केली. मात्र, युद्धविरामासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही करार झालेला नाही. ...

तसल्या विचित्र सवयीतून आपण कधी स्वतंत्र होणार? - Marathi News | Until distance ourselves from the idea of a pure freedom Independence Day and Republic Day will only be celebrated as a treatment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तसल्या विचित्र सवयीतून आपण कधी स्वतंत्र होणार?

जोपर्यंत अघोरी स्वातंत्र्याच्या कल्पनेपासून आम्ही स्वतःला दूर करणार नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाचे केवळ उपचार पार पाडले जातील... ...

भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास! - Marathi News | India's 'Wonder Woman', who trained men in the army; Dr. Seema Rao reveals her journey on the stage of 'Malhar'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव!

Dr. Seema Rao : एका पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्राची निवड करून त्यात आपला दबदबा निर्माण करणारी भारताची 'वंडर वुमन' म्हणजे डॉ. सीमा राव. भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला कॉम्बॅट ट्रेनर अशी त्यांची ओळख!  ...

भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला - Marathi News | India's independence is causing trouble for Khalistanis; creating chaos on the streets of Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला

मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला. ...

VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक - Marathi News | Independence Day 2025 Video Manu Bhaker marks special day with violin tribute to the national anthem | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक

Independence Day 2025 Manu Bhaker violin tribute : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व भारतीय म्हणतात की मनु प्रतिभावान आहे. ...

Indian Railway: कोळसा, डिझेल अन् विजेवरील झुकझुक गाडी; भारतीय रेल्वेचा ‘वंदे भारत’पर्यंत प्रवास - Marathi News | Coal, diesel and electric trains on the move Indian Railways' journey to 'Vande Bharat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोळसा, डिझेल अन् विजेवरील झुकझुक गाडी; भारतीय रेल्वेचा ‘वंदे भारत’पर्यंत प्रवास

देशात रेल्वेच्या स्वमालकीची १२ हजार १४७ इंजिन आणि ७४ हजार ३ प्रवासी डबे आहेत. दैनंदिन ८ हजार ७०२ प्रवासी गाड्यांसह एकूण १३ हजार ५२३ गाड्या धावतात ...

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला - Marathi News | People who have seen the sun of freedom The train's horn rang and the passengers celebrated freedom together. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेल्वेचा भाेंगा वाजला अन् प्रवाशांनी स्वातंत्र्याचा एकच जल्लाेष केला

आपला इतिहास समजून घेत, भविष्याच्या दिशेने याेग्य मार्गक्रमण करणे हाच खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासारखे आहे ...

स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण - Marathi News | People who saw the sun of freedom The speech on the radio, Varunraja's presence and celebration, the memories shared by the majumdars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेली माणसं! रेडिओवरचे भाषण, वरुणराजाची हजेरी अन् जल्लाेष, मुजुमदारांनी सांगितली आठवण

नेहरूंचं भाषण सुरू झालं अन् त्याच वेळी पावसालाही सुरुवात झाली. तरीही नागरिक हलले नाहीत. भर पावसात भिजत पंडित नेहरूंचं रेडिओवरचं भाषण ऐकलं ...