India गेल्या काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्यादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर सुमारे ५० टक्के एवढं टॅरिफ लावलं आहे. त्यामुळे भारताकडून अमेरिकेमध्ये होणााऱ्या निर्यातीला ...
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जर असे झाले नाही तर चीन या दुराव्याचा फायदा घेईल, असेही हेली यांनी सुचवले आहे. ...
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे थिंक टँक स्ट्रॅटेजिक व्हिजन इन्स्टिट्यूटने अग्नी ५ बाबत पाकिस्तानच्या शहबाज शरीफ सरकारसोबतच आर्मी चीफ असीम मुनीर यांना सावध केले होते. ...
India US Partnership: भारताला स्वतःची भरभराट करायची असेल, तर चीन आणि रशियापेक्षा अमेरिका सगळ्यात चांगला साथीदार आहे. भारतासाठी अमेरिकेची भागीदारी महत्त्वाची आहे, असे भाष्य उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केले. त्यांनी सात मुद्दे यासंदर्भात मांडले आहेत. ...
रशियाने म्हटले की, अमेरिकेने अर्थव्यवस्थेचा वापर शस्त्र म्हणून केला आहे, परंतु त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की मित्र कधीही निर्बंध लादत नाहीत. रशिया कधीही असे निर्बंध लादणार नाही. ...
Donald Trump Tariff On India: अमेरिकेनं भारतावर ५०% कर लादला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अनेक वेळा टॅरिफ किंग म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावरही नाराजी व्यक्त केलीये. ...
India China Talks: एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनने मंगळवारी त्यांच्या सीमावादाचं निराकरण करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध सामान्य करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. ...