शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : ICC T20I Rankings : टीम इंडियाला भिडण्याआधी सिकंदर रझाची 'नंबर वन' कामगिरी! अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा!

क्रिकेट : IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण? ही दोन नावे चर्चेत

क्रिकेट : मोठी बातमी!! स्टार खेळाडूने अचानक टीम इंडियाचा कॅम्प सोडला, चेन्नईहून घरी परतला, कारण काय?

क्रिकेट : ZIM vs WI : मुंबईच्या वानखेडेवर षटकारांची 'बरसात'; T20 Word Cup च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

क्रिकेट : T20 World Cup : टीम इंडियाचा डिफीटचा इरादा, पण 'नेट रनरेट'मुळं नको ती 'हिस्ट्री रिपीट' होण्याची भीती

क्रिकेट : चेन्नईत दाखल होताच हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीनं सर्वांचं लक्ष वेधलं, VIDEO व्हायरल; झिम्बाब्वेविरुद्ध भारताची पुढची लढत

क्रिकेट : T20 World Cup 2026 : भारत-पाकसह Super 8 मध्ये कोण कुणाविरुद्ध भिडणार? जाणून घ्या सविस्तर

क्रिकेट : T20 Word Cup 2026 : सुपर ८ मध्ये भारत-झिम्बाब्वे यांच्यातील लढतही फिक्स! कधी अन् कुठं रंगणार हा सामना?

क्रिकेट : झिम्बाब्वेवर विजय मिळवणाऱ्या शुबमन गिल, यशस्वी जैस्वालला ICC कडून 'गुड न्यूज'; फॅन्सकडून होतंय कौतुक

क्रिकेट : ZIM vs IND : भारताच्या विजयाचा चौकार! अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकला; मुकेश कुमारचा दबदबा