शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : भारताला हरवा आणि माझ्याशी लग्न करा, पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेला ऑफर

क्रिकेट : SCO vs ZIM: झिम्बाब्वेने ६ गडी राखून मिळवला विजय; स्कॉटलंड विश्वचषकातून बाहेर, ६ तारखेला होणार IND vs ZIM सामना

क्रिकेट : Shubman Gill, ICC ODI Rankings: अफलातून! झिम्बाब्वे दौऱ्याचा हिरो शुबमन गिलने घेतली ४५ स्थानांची झेप

क्रिकेट : १०० नही आ रहा! जेव्हा Shubman Gill ने युवराज सिंगकडे मांडली कैफियत, बघा काय म्हणाला 'सिक्सर' किंग

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : जो जिता वही 'सिकंदर'! भारतीय संघाने मालिका, तर झिम्बाब्वेच्या रझाने शतक ठोकून मन जिंकली

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : आवेश खानला षटकार खेचणे पडले महागात; झिम्बाब्वेचा ओपनर मैदानावर लागला लोळू... 

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : Deepak Chahar ने हे काय केलं?; पहिल्याच चेंडूवर मांकडिंग, झिम्बाब्वेचा फलंदाज होता OUT, तरीही... 

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : एकदम कडSSSक! Shubman Gillचे पहिले शतक अन् तुटले Sachin Tendulkar व रोहित शर्माचे विक्रम

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : Shubman Gill ने नियतीवर मात करून झळकावले शतक, विंडीज मालिकेत पावसामुळे हुकेलली संधी

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : KL Rahul ने चूक सुधारली; दोन बदलांसह तिसऱ्या वन डेत टीम मैदानावर उतरवली