शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : T20 WC: टीम इंडियासाठी ठरली 'लकी चार्म', स्टेडियममधल्या फॅनची चर्चा झाली जाम; पाहा 'ती' कोण?

क्रिकेट : टीम इंडियानं धावांसह केली 'या' विक्रमांची 'बरसात'; T20 World Cup स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडलं

क्रिकेट : IND vs ZIM: आज जर टीम इंडियाने कुठलीही चूक केली, तर 'या' ४ खेळाडूंचं करियर धोक्यात

क्रिकेट : IND Vs ZIM: झिम्बाब्वेला हलक्यात घेण्याची चूक नको, टी-२०मध्ये तीन वेळा टीम इंडियाला दिलाय धक्का

क्रिकेट : PHOTOS : Team India ची 'सहल'! झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची भटकंती

क्रिकेट : PHOTOS : चमत्कार आणि..., अभिषेक शर्माची 'लकी चार्म', युवा खेळाडूची बहीण डॉक्टर कोमल शर्मा!

क्रिकेट : T20 World Cup : Suryakumar Yadav खेळला नाही, तर भारताला १४०-१५० धावा करणेही मुश्कील होईल!

क्रिकेट : IND vs ZIM : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ सालचा विक्रम मोडला, Deepak Hoodaने इतिहास घडविला!

क्रिकेट : Deepak Chahar ६ महिन्यानंतर परतला, ३ विकेट्स घेतल्या अन् दुसऱ्याच सामन्यात बाकावर बसला; जाणून घ्या कारण

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : टीम इंडियाकडून ओपनिंगला कोण येणार?, BCCI च्या ट्विटने वाढवला गोंधळ, २ वेगवेगळ्या जोडींची नावं समोर