भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News India vs West Indies Match Update: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. Read More
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजवर 59 धावांनी विजय मिळवला. ...
कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. ...
कोहलीच्या या शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 279 धावा करता आल्या. ...
या सामन्यात कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावांची खेळी साकारली. ...
कोहलीने या सामन्यात दमदार खेळी साकारताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलही पिछाडीवर टाकले आहे. ...
धवनचा खेळ पाहून त्याची बॅट जायबंदी झाली आहे का, असा सवाल चाहते विचारत आहेत. ...
ही विक्रमी कामगिरी करणारा तो जगातील अव्वल फलंदाज ठरला आहे. ...
दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होणार, असे म्हटले जात होते. ...