लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
IND vs SA, 1st ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली; बघा लोकेश राहुलनं प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली - Marathi News | IND vs SA, 1st ODI Live Updates : South Africa have won the toss and they've decided to bat first, Venkatesh Iyer Makes his ODI Debut, know both team Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली; लोकेश राहुलनं प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठी खेळी खेळली

India vs South Africa, 1st ODI Live Updates : कसोटी मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया नव्या निर्धारानं वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

Sunil Gavaskar, Virat Kohli: "जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता..."; सुनील गावसकरांनी विराट कोहलीला सुनावलं, वाचा नक्की काय म्हणाले - Marathi News | Sunil Gavaskar slams Virat Kohli over Stump Mic Controversy IND vs SA Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जेव्हा तुम्ही देशासाठी खेळत असता..."; सुनील गावसकरांनी विराट कोहलीला सुनावलं

DRS चा निर्णय न पटल्याने विराटने स्टंप माईक जवळ जात वादग्रस्त विधान केली होते. ...

India vs South Africa 1st ODI: पहिल्या सामन्यात कोणाला संधी, कोण संघाबाहेर? माजी क्रिकेटपटूंनी जाहीर केले त्यांच्या पसंतीचे Playing XI - Marathi News | India vs South Africa 1st ODI Team India Playing XI Predictions Wasim Jaffer axe Venkatesh Iyer Sanjay Manjrekar removes Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या वन डे मध्ये कोणाला संधी, कोण संघाबाहेर? पाहा माजी क्रिकेटपटूंनी निवडलेले Playing XI

भारत-आफ्रिका वन डे मालिका आजपासून; टीम इंडियाकडे कसोटी मालिका पराभवाचा वचपा काढण्याची संधी ...

IND vs SA 1st ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला सामना; कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष - Marathi News | KL Rahul Set To Achieve Major First For India In 1st ODI vs South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला सामना; कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष

IND vs SA 1st ODI: भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून विराट तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. ...

IND vs SA ODI Series: ...तर मालिकेत धावांचा डोंगर शक्य - Marathi News | ... then a mountain of runs in the series is possible | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर मालिकेत धावांचा डोंगर शक्य

भारतीय संघ यंदाही मागच्या सारखा वन डे मालिकेत विजयी ठरला तर, नवल वाटायला नको. ...

IND vs SA: ना दुखापत, ना खराब कामगिरी...तरीही रबाडा संघाबाहेर; द.आफ्रिकेचा धक्कादायक निर्णय, नेमकं घडलं काय? - Marathi News | Kagiso Rabada has been released from the team for the upcoming series against India due to high workload | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना दुखापत, ना खराब कामगिरी...तरीही रबाडा संघाबाहेर; द.आफ्रिकेचा धक्कादायक निर्णय, नेमकं घडलं काय?

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada)याला भारतीय संघाविरुद्ध उद्यापासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर बसवण्यात आलं आहे. ...

Virat Kohli Role under KL Rahul: आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर - Marathi News | Virat Kohli Role in Team India KL Rahul gives Answers Test Captaincy Shikhar Dhawan IND vs SA ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता कोहलीची संघात भूमिका काय? केएल राहुलने स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

शिखर धवन, कसोटी कर्णधारपद या मुद्द्यांवरही राहुलने पत्रकार परिषदेत रोखठोक मतं व्यक्त केली. ...

KL Rahul on Virat Kohli : विराटनं टीम इंडियाची विचार प्रक्रिया बदलली, आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले; लोकेश राहुलनं कोहलीसाठी कौतुकाचे पुल बांधले! - Marathi News | KL Rahul on Virat Kohli : 'He Made Us Believe We Can Do Special Things': Rahul Credits Kohli for Changing Team India's Thought Process | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं टीम इंडियाची विचार प्रक्रिया बदलली, आम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले- लोकेश राहुल

KL Rahul on Virat Kohli : लोकेश राहुल ( KL Rahul) उद्या प्रथमच टीम इंडियाच्या वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली माजी कर्णधार विराट कोहली खेळताना दिसणार आहे. ...