भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका FOLLOW India vs south africa, Latest Marathi News भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa Read More
रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. ...
3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. ...
रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. ...
आतापर्यंत या स्टेडियमला कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे या स्टेडियमला धोनीचे नाव देता येऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...
रोहितच्या या कामगिरीमुळे त्याच्या दोन मित्रांची कारकिर्द धोक्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. ...
दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला तर किती षटके खेळवायची, हा प्रश्न बऱ्याच जणांपुढे असेल. ...