2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
पुन्हा एकदा फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी नांगी टाकल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची दुसºया कसोटीत पहिल्या डावात ५ बाद १८३ धावा अशी घसरगुंडी उडाली. ...
शेवटच्या तासात पाच धावांच्या अंतरात तीन बळी घेत भारताने शनिवारपासून प्रारंभ झालेल्या दुस-या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला दिवसअखेर ६ बाद २६९ धावांत रोखले. ...
येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेन भारताचा 72 धावांनी पराभव केला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताकडून हार्दिक पांड्यानं 91 धावांची एकाकी झुंज दिली होती. ...