भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्याFOLLOW
India vs south africa 2018, Latest Marathi News
2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
मैदानाचा काही भाग ओलसर असल्यामुळे चेंडु सतत ओला होऊन गोलंदाजांना याचा त्रास होत असल्याची तक्रार कोहलीने मैदानातील पंचांकडे केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप घेणं कठीण होत असल्याचा विराटचा दावा होता. पण... ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुस-या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. डिव्हिलियर्स 80 धावांवर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर बाद झाला, एल्गरने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ...
सेंच्युरिअनमध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन कोहलीच्या विराट खेळीमुळे टीम इंडियाला पुन्हा ट्रॅकवर आणून ठेवलं. ...
पहिल्या कसोटीप्रमाणे दुसºया कसोटीच्या तिस-या दिवशीही पावसाचा व्यत्यय आल्याने भारत - दक्षिण आफ्रिका दरम्यान सुरु असलेला कसोटी सामना निर्धारीत वेळेआधी थांबविण्यात आला ...
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धातील बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 90 धावांपर्यत मजल मा ...
संपूर्ण करीयरमध्ये सचिनचा आत्मविश्वास कधीही उद्दामपणामध्ये बदलला नाही असे संजय मांजरेकर म्हणाले. पांडया बाद होण्याआधी विराट कोहलीने 21 वे शतक झळकावले. ...