भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्याFOLLOW
India vs south africa 2018, Latest Marathi News
2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
मायदेशात दादा असणाऱ्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे दौरे म्हटले की पळापळ होणे ही आपल्या भारतीय क्रिकेटची वर्षांनुवर्षे चालत आलेली परंपरा. एखादी वाईट खोड जशी सुटता सुटत नाही. तशी परदेशातील वेगवान खेळपट्टयांवर ...
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टीम इंडियाला केपटाऊन कसोटीपाठोपाठ सेन्च्युरियन कसोटीतही दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. ...
हा सर्वोत्तम कसोटी सामना आहे. कुठलाही संघ आम्ही वर्चस्व गाजवित आहो, हे छातीठोकपणे सांगू शकत नाही. हेच उभय संघांतील गोलंदाज व फलंदाजांच्याबाबतीत म्हणता येईल ...
लुंगी एन्गिडीने भारताच्या के. राहुल (४) आणि कर्णधार विराट कोहली (५) व रबाडाने मुरली विजयला (९) धावांवर बाद करुन भारताची दुस-या डावात ३ बाद ३५ अशी दयनीय अवस्था केली. ...