भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्याFOLLOW
India vs south africa 2018, Latest Marathi News
2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे. आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. Read More
भारत आणि द. आफ्रिका वाँडरर्सवर तिस-या तसेच निर्णायक कसोटीसाठी सज्ज झाले आहेत. द. आफ्रिका मालिकेत वरचढ असल्याने विजयाच्या इराद्याने खेळणार तर भारताला इभ्रत शाबूत राखण्याचे आव्हान असेल. ...
‘विदेशातील परिस्थितींमुळे आम्ही मालिकेत पिछाडीवर पडलो. या दौ-याची सुरुवात दहा दिवस आधीपासून करायला पाहिजे होती, जेणेकरून खेळाडूंनी येथील वातावरण आणि परिस्थितींशी स्वत:ला जुळवून घेतले असते,’ अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री ...
जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दरम्यान, सलग दोन पराभवांमुळे आत्मविश्वासाला धक्का बसलेल्या भारतीय संघासाठी वाँडरर्सवरची आकडेवारी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आह ...
भारतीय क्रिकेट संघाने येथे सुरू होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या कसोटीत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आज वॉन्डरर्स येथे सराव केला. हा सराव चार तासांच्या आत संपला. ...