लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८, मराठी बातम्या

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
India vs South Africa : पंचाच्या त्या हास्यस्पद निर्णयावर वैतागला कोहली - Marathi News | Kohli's absurd decision on the pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : पंचाच्या त्या हास्यस्पद निर्णयावर वैतागला कोहली

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वन-डेत क्रिकेटमधील एक अजब निर्णय पाहायला मिळाला. भारतीय संघाला 19 षटकानंतर जिंकायला केवळ दोन धावा हव्या असताना मैदानावरील पंचांनी लंच ब्रेकचा निर्णय घेतला. ...

India vs South Africa : फिरकीसमोर आफ्रिकेची दाणादाण;  चहलचे पाच बळी, भारताला विजयासाठी 119 धावांचे आव्हान - Marathi News | India vs South Africa: [15:49, 2/4/2018] +91 90420 68500: India need 119 runs to win and it should be a straight-forward chase! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : फिरकीसमोर आफ्रिकेची दाणादाण;  चहलचे पाच बळी, भारताला विजयासाठी 119 धावांचे आव्हान

भारतीय फिरकी गोलंदाजासमोर आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला.  चहलने पाच बळी घेतले तर कुलदीपनं तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.  ...

India vs South Africa : दिग्गजांना डावलून द. आफ्रिकेने 'या' नवोदिताला केलं कर्णधार!, अनुभव फक्त दोन सामन्याचा - Marathi News | India vs South Africa: Markram will captain Proteas after only two ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : दिग्गजांना डावलून द. आफ्रिकेने 'या' नवोदिताला केलं कर्णधार!, अनुभव फक्त दोन सामन्याचा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सध्या सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे वन-डे आणि टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे ...

India vs South Africa : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं - Marathi News | India vs South Africa: India win the toss and elect to field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे ...

'लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली म्हणजे चित्ता : शोएब अख्तर - Marathi News | Chasing the target, Virat Kohli is the cheetah: Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली म्हणजे चित्ता : शोएब अख्तर

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहा वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने सहज विजय संपादन केला. या खेळीनंतर कोहलीने केवळ भारतीयांचीच नव्हे तर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचंही ...

रोहित शर्माचा 200 तर अजिंक्यचा 30 अॅव्हरेज, तुम्ही कोणाला संधी देणार ? - रवी शास्त्री - Marathi News | Rohit Sharma's 200 and Ajinkya's 30 average, To whom you will give opportunity? - Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा 200 तर अजिंक्यचा 30 अॅव्हरेज, तुम्ही कोणाला संधी देणार ? - रवी शास्त्री

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात आणि  पहिल्या वनडेमध्ये भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीम इंडियाच्या नावाने बोटे मोडणा-या क्रिकेट विश्लेषकांचा समाचार घेतला आहे. ...

'माही भाय'ने माझे 50 टक्के काम कमी केले - कुलदीप यादव - Marathi News | 'Mahi Bhai' reduced my 50 percent work - Kuldeep Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माही भाय'ने माझे 50 टक्के काम कमी केले - कुलदीप यादव

दक्षिण आफ्रिकेत पहिल्या वनडेमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने दमदार कामगिरी केली. या कामिगिरीचे श्रेय त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला दिले आहे. ...

विराटसोबत धाव घेताना शिखर धवन रनआऊट, ट्विटरकरांचे मजेशीर फटकारे - Marathi News | India v/s southAfrica 2018: people make fun of goof up between virat and shikhar at 1st odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसोबत धाव घेताना शिखर धवन रनआऊट, ट्विटरकरांचे मजेशीर फटकारे

विराट कोहलीसोबत धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवन रनआऊट झाला. ...