शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : विराटचे आफ्रिका दौऱ्यातील वर्तन विदुषकासारखे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू बरळला 

क्रिकेट : विराट कोहली भारतीय खेळाडूंशीही आक्रमकपणे वागतो का?... शार्दुल ठाकूरची विशेष मुलाखत

क्रिकेट : दक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् 'हा' क्रिकेटवीर चक्क लोकलने घरी गेला!

क्रिकेट : दौ-याचे यश ८० टक्केच

क्रिकेट : लवकरच वन-डे संघात पुनरागमन करेल - सुरेश रैना

क्रिकेट : जेव्हा विराट कोहली करतो 'गब्बर'चा हेड मसाज

क्रिकेट : 'निकाल' लावणाऱ्या सामन्यापूर्वी साऊथ आफ्रिकेचा फक्त षटकारांचा सराव! पण का ?

क्रिकेट : स्टीव्ह स्मिथ म्हणतोय, 'विराट कोहलीची फलंदाजी पाहून शिकण्याचा प्रयत्न करतोय' 

क्रिकेट : भारतीय संघ व पंच प्रशंसेस पात्र

क्रिकेट : शेवट गोड करण्याचा निर्धार, आज निर्णायक टी-२० लढत