लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.." - Marathi News | Pakistan was scared after seeing India's strength and operation sindoor, took a big step for the country's security! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल!

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताकडून झालेल्या जोरदार कारवाईनंतर पाकिस्तानने आपले संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय...  - Marathi News | Nuclear Weapon: Were Pakistan's nuclear weapons damaged in Operation Sindoor? Pakistan's Foreign Ministry says... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 

भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या अणु पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानने शुक्रवारी आपली बाजू मांडली. ...

Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं  - Marathi News | Operation Sindoor: Four strikes and the enemy was helpless! India's air strike that brought Pakistan to its knees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ' ऑपरेशन सिंदूर' करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून ... ...

भारताचे पाऊल पडते पुढे! - Marathi News | india steps forward against terrorism after operation sindoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताचे पाऊल पडते पुढे!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगभर भारताचे खासदार पोहोचले आणि आता आपली भूमिकाही आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचू लागली आहे. ...

संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा! - Marathi News | Pakistan expresses concern about citizens' safety at UN General Assembly; India responds by saying, "Don't Give Speech On This" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले ... ...

भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद - Marathi News | indian mp plane remains in the sky for 40 minutes moscow airport closed due to drone attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद

द्रमुकच्या नेत्या कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी रशियात आले आहे.  ...

राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच - Marathi News | congress rahul gandhi three questions to external affairs minister s jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच

याआधी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत प्रश्न विचारले होते.  ...

पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी - Marathi News | pakistan growl continue if you stop water we will stop your breathing warning to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे खासदार सय्यद अली जफर यांनी सिंधू जल संकटाला ‘वॉटर बॉम्ब’ असे संबोधले आहे. ...