लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा - Marathi News | afghanistan fm mawlawi amir khan muttaqi hold a phone call with indian eam s jaishankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Operation Sindoor: अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली ...

India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान - Marathi News | "Ceasefire between India and Pakistan until May 18"; Pakistan Foreign Minister Dar's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान

India Pakistan Ceasefire Agreement: भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव शस्त्रसंधीनंतर निवळला आहे. आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी शस्त्रसंधीबद्दल झालेल्या एकमताबद्दल माहिती दिली.  ...

भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द! - Marathi News | India revokes security clearance for Turkish airport services firm Celebi over national security concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!

India Turkey Relations: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने चांगलाच दणका दिला. ...

Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका! - Marathi News | India-Pakistan Tension: Eknath Shinde On Boycott Turkey and Boycott Azerbaijan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!

Eknath Shinde On Boycott Turkey and Azerbaijan: भारतावरील हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडलेले ड्रोन तुर्कीने बनवण्यात आल्याचे समजताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. ...

Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले? - Marathi News | Operation Sindoor: Has there been radiation leakage from Pakistan's nuclear facility, what did the IAEA say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष प्रचंड वाढला होता. पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतानेही पाकिस्तानातील हवाई दलाच्या तळांना आणि एअर डिफेन्स सिस्टिमवर प्रहार केला होता. ...

राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु - Marathi News | Operation Sindoor: Drone found crashed 15 km from Pakistan border in Rajasthan; BSF starts investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु

India Vs Pakistan: भारताची एअर डिफेन्स सिस्टीम सुदर्शन चक्र कमालीची यशस्वी ठरली होती. यामुळे तुर्कीची ड्रोन वापरूनही पाकिस्तान भारताचे काहीही वाकडे करू शकला नाही. ...

पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले? - Marathi News | pahalgam attack operation sindoor to adampur air base visit know what did pm narendra modi do in those 20 days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले?

एरवी मोदी एककेंद्री नियंत्रणावर भरवसा ठेवतात; परंतु त्यांचे संकटकालीन संवाद धोरण वेगळे आहे. किमान बोलणे आणि परिस्थितीवर संपूर्ण ताबा! ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले” - Marathi News | donald trump claims for the fifth time and said yes america ended the war between india and pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”

भारत व पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यात अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. ...