IND vs NZ 1st T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज जयपूरमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र राजस्थानमधील हवामान या सामन्यात व्हिलन ठरू शकते. ...
India vs New Zealand T20 Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. आधी कर्णधार Kane Williamson याने मालिकेतून माघार घेतल्यानंतर आता वेगवान गोलंदाज Kyle Jeminson यानेही टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. ...
India vs New Zealand, 1st T20: जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये बुधवारी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतला पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. ...
India vs New Zealand Series : विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या यशस्वी कारकीर्दिनंतर टीम इंडिया आता नव्या पर्वात पाऊल ठेवत आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं सरावाला सुरुवात केली. ...
आयपीएलच्या यूएई अॅडिशनमध्येही चहलने दमदार कामगिरी करत आपली दावेदारी सिद्ध केली होती, मात्र निवड समितीने त्याला वगळले आणि निकाल सर्वांच्या समोर आहे. याच पार्श्वभूमीवर, एवढ्या मोठ्या स्पर्धेतून वगळण्यात आल्याबद्दल आता युझवेंद्र चहलने मौन सोडले आहे. ...
India vs New Zealand : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता न्यूझीलंड आणि टीम इंडिया यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होणार आहे. ...