लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत विरुद्ध न्यूझीलंड

India vs new zealand, Latest Marathi News

India VS New Zealand
Read More
टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार! - Marathi News | Abhishek Sharma Will Hit 1000 Sixes in T20 International Cricket, Harbhajan Singh Bold Prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार!

Most Sixes in T20I: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अजून कोणत्याही खेळाडूला ३०० षटकारांचा टप्पा गाठता आली. परंतु, हरभजनसिंह यांच्या मते, भारतीय संघात असा एक खेळाडू आहे, जो १००० षटकार मारू शकतो. ...

मॅच असो की आंतरराष्ट्रीय दौरा, विराटसह सर्व क्रिकेटर स्वत:च्या खिशातून खाण्या-पिण्याचा खर्च करतात...; तुम्हाला काय वाटले... - Marathi News | India Vs NZ t20 Indian Cricketers Daily Allowance : Be it a match or an international tour, all cricketers including Virat spend their own money on food and drinks...; What do you think BCCI... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मॅच असो की आंतरराष्ट्रीय दौरा, विराटसह सर्व क्रिकेटर स्वत:च्या खिशातून खाण्या-पिण्याचा खर्च करतात...; तुम्हाला काय वाटले...

Virat Kohli hotel bill payment news: भारतीय क्रिकेटपटू दौऱ्यावर असताना त्यांना बीसीसीआयकडून किती डेली अलाउन्स मिळतो? खाण्यापिण्याचा खर्च कोण करतं? वाचा लोकमत स्पोर्ट्स डेस्कचा खास अहवाल. ...

T20I Record : अर्शदीपचा ‘सिंग इज किंग’ अवतार! पाकच्या शाहीन आफ्रिदीला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन' गोलंदाज - Marathi News | IND vs NZ T20I Arshdeep Singh Becomes Highest Wicket Taker While Opening The Bowling In T20Is Surpass Shaheen Afridi See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20I Record : अर्शदीपचा ‘सिंग इज किंग’ अवतार! पाकच्या शाहीन आफ्रिदीला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन' गोलंदाज

गोलंदाजीची सुरुवात करताना सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला अर्शदीप ...

तळापर्यंत फलंदाजी, सात गोलंदाजी पर्याय; टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी पॉझिटीव्ह संकेत! - Marathi News | Batting Depth at No. 8, and 7 Bowling Options: 4 Big Positives for Team India from Nagpur T20 Victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तळापर्यंत फलंदाजी, सात गोलंदाजी पर्याय; टी-२० विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी पॉझिटीव्ह संकेत!

T20 World Cup 2026: ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. या विजायातून भारताला केवळ विजयच नाही, तर ४ अत्यंत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. ...

बाप रे...! टीम इंडियातील 'बापू'वर मैदान सोडण्याची वेळ; अभिषेकची 'बेबी ओव्हर' अन् टेन्शन देणारी गोष्ट - Marathi News | IND vs NZ Another Injury Scare For Team India Axar Patel Walks Off The Field With A Finger Injury Abhishek Sharma Baby Over Hope Nothing Serious T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप रे...! टीम इंडियातील 'बापू'वर मैदान सोडण्याची वेळ; अभिषेकची 'बेबी ओव्हर' अन् टेन्शन देणारी गोष्ट

...अन् अक्षर पटेलवर आली मैदान सोडण्याची वेळ, नेमकं काय घडलं?  ...

IND vs NZ 1st T20I : नागपूरच्या मैदानात टीम इंडियाचा विक्रमी विजय! २०० पारच्या लढाईत न्यूझीलंडनं पुन्हा टाकली नांगी - Marathi News | IND vs NZ 1st T20I India Won By 48 Runs Superb Striking By Glenn Phillips In Nagpur But He Can't Pull Off A Miracle For New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : नागपूरच्या मैदानात टीम इंडियाचा विक्रमी विजय! २०० पारच्या लढाईत न्यूझीलंडनं टाकली नांगी

ग्लेन फिलिप्सचा धमाका, दोघांसोबत अर्धशतकी भागीदारीसह दाखवले तेवर, पण... ...

Abhishek Sharama World Record : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं - Marathi News | IND vs NZ 1st T20I Abhishek Sharama Creates History With 2 World Record Fewest Balls To 5000 Runs In Mens T20s Reaching 50 In 25 Or Fewer Balls Most Times In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharama : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं

अभिषेक शर्माच शतकं हुकलं, दोन वर्ल्ड रेकॉर्डसह लुटली मैफिल ...

आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या - Marathi News | IND vs NZ Rinku Singh's Explosive Knock Miss Half Century After Abhishek Sharma India Set Target Of 239 Runs For New Zealand 1st T20I Nagpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ...