लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
India vs Bangladesh, 1st Test: द्विशतक झालं, आता काय?; मयांकच्या प्रश्नावर कोहली म्हणाला... - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Mayank Agarwal told Kohli that he has got to his double century; Guess how Kohli responded? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: द्विशतक झालं, आता काय?; मयांकच्या प्रश्नावर कोहली म्हणाला...

मयांककडे द्विशतक पूर्ण करण्याची इच्छा कोहलीनं व्यक्त केली होती. ...

India vs Bangladesh, 1st Test: मयांकनं मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम; रोहित, वीरूच्या पावलावर पाऊल - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Mayank Agarwal broke Don Bradman record; Fewest Test innings to 2 double-centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: मयांकनं मोडला सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम; रोहित, वीरूच्या पावलावर पाऊल

सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला... ...

India vs Bangladesh, 1st Test: खणखणीत षटकार अन् मयांक अग्रवालचा डबल धमाका - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Mayank Agarwal Double hundred with a six, second in his career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: खणखणीत षटकार अन् मयांक अग्रवालचा डबल धमाका

मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ...

India vs Bangladesh, 1st Test: इच्छा माझी पुरी करशील का?; विराटच्या आवाहनाला मयांकचा प्रतिसाद - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Keep Batting, captain Virat kohli say to Mayank Agarwal from dressing room | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: इच्छा माझी पुरी करशील का?; विराटच्या आवाहनाला मयांकचा प्रतिसाद

शतकी खेळीनंतर मयांकनं ड्रेसिंगरूममध्ये बसलेल्या कर्णधार विराट कोहलीकडं पाहिले ...

India vs Bangladesh, 1st Test: मयांक ठरला ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवर भारी - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Mayank Agarwal become a highest run scorer in Test this year, beat steve Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: मयांक ठरला ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथवर भारी

मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 190 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत आघाडीच्या दिशेनं वाटचाल करून दिली. ...

India vs Bangladesh, 1st Test: मयांक अग्रवालचे तिसरे शतक, विजय मर्चंट यांच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Fewest inns to reach 3 Test 100s as opener, Mayank Agarwal equal with Vijay Merchant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: मयांक अग्रवालचे तिसरे शतक, विजय मर्चंट यांच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी

अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालनं भारताचा डाव सावरला. मयांकनं शतकी खेळी करून माजी सलामीवीर विजय मर्चंट यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...

India vs Bangladesh, 1st Test: अरे बापरे हे काय? अजिंक्य रहाणेनं बोलावली तातडीनं वैद्यकीय मदत - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Ajinkya Rahane receives treatment for what could be cramp or a pulled muscle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: अरे बापरे हे काय? अजिंक्य रहाणेनं बोलावली तातडीनं वैद्यकीय मदत

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पण, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात साजेशी झाली नाही. ...

India vs Bangladesh, 1st Test: गांगुलीनंतर कॅप्टन कोहलीनं नोंदवला नकोसा विक्रम; कपिल देव यांच्याशी बरोबरी  - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test: Virat Kohli become a 2nd Indian captain out duck in International cricket against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st Test: गांगुलीनंतर कॅप्टन कोहलीनं नोंदवला नकोसा विक्रम; कपिल देव यांच्याशी बरोबरी 

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. ...