भारताने गुलाबी चेंडूच्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाताना पहिल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा एक डाव ४६ धावांनी पराभव केला. यासह भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...
भारतात गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीमुळे उत्साहित आहो. ईडन गार्डन्सवर ५० हजार प्रेक्षकांच्या गर्दीने लढतीदरम्यान शानदार वातावरण कायम राखले. ...