वन डे मालिकेनंतर भारत-बांगलादेश ( India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...
ढाका येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. ...