लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
IND vs BAN 1st Test : बांगलादेशच्या ओपनर्सचा जबरदस्त खेळ; विजयासाठीच्या धावांचं अंतर केलं कमी, भारताची वाढली डोकेदुखी  - Marathi News | IND vs BAN 1st Test : Half-century for both the openers, Zakir (55*) and Shanto (64*), India are still in search of their first wicket, BAN: 119/0 (42); need 394 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या ओपनर्सचा जबरदस्त खेळ; विजयासाठीच्या धावांचं अंतर केलं कमी, भारताची वाढली डोकेदुखी 

India vs Bangladesh, 1st Test : भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. ...

IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार  - Marathi News | IND vs BAN 2nd Test : injured Captain Shakib Al Hasan and pacer Ebadot Hossain to not play in Mirpur Test vs India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा धक्का! कसोटी वाचवण्याचा बांगलादेशचा प्रयत्न अन् कर्णधारासह प्रमुख गोलंदाजाची माघार 

India vs Bangladesh, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताने विजयासाठी ठेवलेल्या ५१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान बांगलादेशला दोन दिवस संघर्ष करावा लागणार आहे. ...

गिलचे पहिले तर पुजाराचे वेगवान कसोटी शतक; भारताने बांगलादेशला दिले ५१३ धावांचे आव्हान - Marathi News | Gill's first and Pujara's fastest Test century; India gave Bangladesh a challenge of 513 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलचे पहिले तर पुजाराचे वेगवान कसोटी शतक; भारताने बांगलादेशला दिले ५१३ धावांचे आव्हान

भारताने तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिल्या सत्रात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आणला. ...

IND vs BAN, 1st Test : शुभमन, चेतेश्वर यांच्या शतकाने टीम इंडियाचे विजयाच्या दिशेने पाऊल; बांगलादेश दोन दिवस टिकणे अवघड!  - Marathi News | IND vs BAN, 1st Test : Stumps on Day 3: Bangladesh needs 472 runs with 10 wickets left, stars of the day are Cheteshwar Pujara, Shubman Gill & Kuldeep yadav. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन, चेतेश्वर यांच्या शतकाने टीम इंडियाचे विजयाच्या दिशेने पाऊल; बांगलादेश दोन दिवस टिकणे अवघड! 

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...

IND vs BAN, 1st Test : १४४३ दिवसानंतर चेतेश्वर पुजाराचे शतक, शुबमन गिलची सेंच्युरी; भारताचा डाव घोषित   - Marathi News | IND vs BAN, 1st Test : Maiden Test hundred by Shubman Gill 110 (152), Cheteshwar Pujara scored a Test century after 1,443 days and 52 innings, India also declare with a 512 run lead.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४४३ दिवसानंतर चेतेश्वर पुजाराचे शतक, शुबमन गिलची सेंच्युरी; भारताचा डाव घोषित  

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ...

IND vs BAN, 1st Test : शुभमन गिलच्या विकेटसाठी DRS; तिसऱ्या अम्पायरच्या उत्तराने बांगलादेशी खेळाडू उडाले - Marathi News | IND vs BAN, 1st Test : DRS is down so the third umpire is unable to check the decision against Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलच्या विकेटसाठी DRS; तिसऱ्या अम्पायरच्या उत्तराने बांगलादेशी खेळाडू उडाले

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात विजयाचा मजबूत पाया रचला आहे. ...

Ishan Kishan IND vs BAN: इशान किशनने ठोकलं द्विशतक तरीही वडिल त्याच्याशी बोललेच नाहीत, कारण... - Marathi News | Ishan Kishan Father did not speak to him even after he scored record break double century in IND vs BAN series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने ठोकलं द्विशतक तरीही वडिल त्याच्याशी बोललेच नाहीत, कारण...

India vs Bangladesh Cricket Series: इशानने ठोकलं वन डे मधील सर्वात जलद द्विशतक ...

IND vs BAN : रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार? दुखापतीतबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | IND vs BAN : Rohit Sharma has informed team management that he's available for the 2nd Test against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार? दुखापतीतबाबत आले मोठे अपडेट्स

India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...