लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध बांगलादेश

भारत विरुद्ध बांगलादेश, मराठी बातम्या

India vs bangladesh, Latest Marathi News

India vs Bangladesh
Read More
द्विशतकानंतर मयांक अगरवालला लागू शकते मोठी लॉटरी - Marathi News | Mayank Aggarwal may take on the big lottery after the double hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्विशतकानंतर मयांक अगरवालला लागू शकते मोठी लॉटरी

या द्विशतकानंतर मयांकला आता मोठी लॉटरी लागू शकते, असे म्हटले जात आहे. ...

जीव धोक्यात घालून तो कोहलीला मैदानात भेटला अन्... - Marathi News | After risking his life, he met virat Kohli on the field and ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जीव धोक्यात घालून तो कोहलीला मैदानात भेटला अन्...

सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि त्या चाहत्याची धरपकड करायला त्यांनी सुरुवात केली. यावेळी कोहलीने या सुरक्षा रक्षकांना थांबवले ...

इशांतने प्रश्न विचारल्यावर शमीने उलगडले रहस्य; जाणून घ्या काय आहे सत्य... - Marathi News | Mohammed Shami uncovers mystery when Ishant sharma asks questions; Know what is true ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशांतने प्रश्न विचारल्यावर शमीने उलगडले रहस्य; जाणून घ्या काय आहे सत्य...

शमीला यावेळी उमेश यादव आणि इशांत शर्मा या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी सुरेख साथ दिली. पण या दोघांपेक्षा शमीची गोलंदाजी उजवी असल्याचे पाहायला मिळाले. ...

शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान - Marathi News | Shami and Mayank jump in order; Place of honor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान

शमीने तर माजी कर्णधार कपिल देव आणि जसप्रीत बुमरा यांच्यानंतर मानाचे स्थान पटकावले आहे. ...

India Vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाची शरणागती, शमीसह गोलंदाजांचा भेदक मारा - Marathi News | India Vs Bangladesh 1st Test: Bangladesh batsman surrenders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh 1st Test : बांगलादेश संघाची शरणागती, शमीसह गोलंदाजांचा भेदक मारा

भारताचा एक डाव १३० धावांनी विजय ...

भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये! - Marathi News | Indian team currently in tornado form! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये!

बांगलादेशचा पहिल्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध झालेल्या दारुण पराभव पाहणे अत्यंत निराशाजनक होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकणे ही बाब सोडली, तर बांगलादेशसाठी काहीही चांगले घडले नाही. ...

India Vs Bangladesh, 1st Test : पाहा टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन, कोहली आणि शास्त्री यांनी काय केलं... - Marathi News | India Vs Bangladesh, 1st Test: See what Team India's Celebration, virat Kohli and ravi Shastri did ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Bangladesh, 1st Test : पाहा टीम इंडियाचे भन्नाट सेलिब्रेशन, कोहली आणि शास्त्री यांनी काय केलं...

या व्हिडीओमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काय केलं ते पाहता येऊ शकतं. ...

गंभीरने इंदूरच्या फेमस पोहे आणि जिलेबीवर मारला ताव आणि चाहत्यांनी केला सोशल मीडियावरून घाव - Marathi News | Gautam Gambhir eaten indoor's famous Pohe and Jilebi, and fans wound up on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीरने इंदूरच्या फेमस पोहे आणि जिलेबीवर मारला ताव आणि चाहत्यांनी केला सोशल मीडियावरून घाव

गंभीरनेही येथील फेमस असलेल्या पोहे आणि जिलेबीवर ताव मारल्याचे पाहायला मिळाले. पण चाहत्यांनी त्यानंतर गंभीरला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. ...