बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिक घेऊन विश्वविक्रमाला गवसणी घालणाऱ्या टीम इंडियाच्या दीपक चहरनं बुधवारी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. ...
न्यूझीलंडमधील कसोटी सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ३ वाजता सुरु होतात. त्यामुळे जर न्यूझीलंडमध्ये डे नाइट टेस्ट खेळवण्यात आली तर हा सामना जास्त भारतीय पाहू शकतील. ...
भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने डावाने जिंकत बांगलादेशला सहजपणे व्हाइटवॉश दिला. यावरूनच विराट कोहलीचा संघ किती बलाढ्य आहे हे दिसून येते. ...
भारताचा पहिली दिवस-रात्र कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यानंतर बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) चौथ्या व पाचव्या दिवसांचे तिकीट विकत घेणाऱ्या चाहत्यांना पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
‘चेंडू पकडण्यात बदल केल्याने गोलंदाजीत भेदकता आली व आऊटस्विंग अधिक चांगला करण्यास मदत मिळाली,’ अशी प्रतिक्रिया गेल्या काही महिन्यांपासून शानदार फॉर्मात असलेला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली. ...