लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

India vs australia, Latest Marathi News

भारतीय संघ एकत्रच सिडनीला जाणार; हे आहे कारण... - Marathi News | The Indian team will travel to Sydney together | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ एकत्रच सिडनीला जाणार; हे आहे कारण...

चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाण्याची शक्यता ...

रोहित शर्मासह या खेळाडूंनी हॉटेलमध्ये खाल्लं बीफ? बिलाचा फोटो व्हायरल - Marathi News | These players along with Rohit Sharma ate beef in the hotel? Bill's photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मासह या खेळाडूंनी हॉटेलमध्ये खाल्लं बीफ? बिलाचा फोटो व्हायरल

Indian Cricket Team : ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघ वेगळ्याच कारणामुळे अडचणीत सापडला आहे. ...

तिसऱ्या कसोटीसाठी पूर्ण फिट होणे कठीण - वॉर्नर - Marathi News | Hard to fit in for the third Test - Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीसाठी पूर्ण फिट होणे कठीण - वॉर्नर

डावाची सुरुवात करणाऱ्या जो बर्न्स व मॅथ्यू वेड यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. वॉर्नर म्हणाला, ‘मला  सराव सत्रात सहभागी ‌व्हायचे आहे.  ...

रहाणेच्या नेतृत्वाची झलक, कामगिरीवर नजर - Marathi News | A glimpse of Rahane's leadership, a look at performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रहाणेच्या नेतृत्वाची झलक, कामगिरीवर नजर

Team India मेलबर्नमधील या दुसऱ्या कसोटी सामन्याचा विजय भारतीय क्रिकेटसाठी मान उंचावणारा ठरला. कारण ही कामगिरी २०२१ मध्ये होणाऱ्या विश्व कसोटी चॅम्पियनशीपमधील भारताच्या आशा कायम राखण्यासाठी मदतपूर्ण ठरली. ...

रोहितसह पाच खेळाडूंनी मोडला नियम, विलगीकरणात रवानगी - Marathi News | Five players, including Rohit, broke the rules and left for segregation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसह पाच खेळाडूंनी मोडला नियम, विलगीकरणात रवानगी

Team India: क्रिकेट ऑस्ट्रेलियाची माहिती : हॉटेलमध्ये जेवण घेत जैवसुरक्षा नियमाचा भंग  ...

टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा - Marathi News | india vs australia bcci players breached protocol australian media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं कोणताही नियम मोडलेला नाही, 'ते' वृत्त निराधार; 'बीसीसीआय'चा दावा

भारतीय संघाचा कोणत्याही खेळाडूने कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेले वृत्त निराधार असल्याचं भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे.  ...

India vs Australia, 3rd Test : भारतीय खेळाडूंनी नियम मोडले?; बिल भरणाऱ्या फॅन्सचा यू-टर्न, BCCI म्हणते... - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Indian players followed protocols while visiting restaurant in Melbourne, BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : भारतीय खेळाडूंनी नियम मोडले?; बिल भरणाऱ्या फॅन्सचा यू-टर्न, BCCI म्हणते...

India vs Australia, 3rd Test :भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी शुक्रवारी मेलबर्न येथील हॉटेलमध्ये जेवण जेवलं. ...

'निघून जा' या स्लेजिंगने संयम सुटला, अन्...; सुनील गावसकरांच्या 'त्या' वॉकआऊटमागची गोष्ट  - Marathi News | Former India captain Sunil Gavaskar has opened up about his infamous walk-out during the Melbourne Test of 1981 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'निघून जा' या स्लेजिंगने संयम सुटला, अन्...; सुनील गावसकरांच्या 'त्या' वॉकआऊटमागची गोष्ट 

गावस्कर यांनी पंचाला नाराजी कळण्यासाठी आपली बॅट पॅडवरही आदळली होती. वृत्तानुसार गावस्कर खेळपट्टी सोडत असताना लिलीने काही तरी टिप्पणी केली होती आणि या भारतीय फलंदाजाने परत येत सहकारी सलामीवीर चेतन चौहान यांनाही मैदान सोडण्याचे निर्देश दिले. ...