ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू अनवाणी पायानं मैदानावर आले. वंशवादाविरोधात एकजूटता दाखवण्यासाठी दोन्ही संघांनी अनवाणी पायानं वर्तुळ बनवून जगाला विशेष संदेश दिला ...
India Vs Australia :सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला वन डे सामना तासाभरात सुरू होईल. भारतीय वेळेनुसार ९.१० मिनिटांनी या सामन्याचा पहिला चेंडू टाकला जाईल. ...
India vs Australia 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी यष्टिरक्षक म्हणून संघात कुणाचा समावेश करायचा, असा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला पडला आहे. ...
ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ या रेट्रो जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. ...