लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिया आघाडी

INDIA Opposition Alliance News, फोटो

India opposition alliance, Latest Marathi News

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     
Read More
तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा... - Marathi News | Loksabha Election Preparations started by India Alliance, but BJP lead NDA will get first; See how internal politics hampers congress, shivsena, ncp, jdu, tmc | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तयारीला सुरुवात इंडिया आघाडीने केली, पण एनडीए बाजी मारणार; कसे ते पहा...

NDA vs India Alliance: भाजप प्रणित युती आणि इंडिया आघाडीमध्ये एकच गोष्ट परस्पर विरोधी आहे. यांच्याकडेही घटकपक्ष भाराभर आणि त्यांच्याकडेही... ...

महाराष्ट्रात 'या' फॅक्टरवर होणार INDIA चं जागावाटप, कोणाला किती जागा मिळणार? - Marathi News | INDIA seat allocation will be done on majority factor in Maharashtra, Uddhav Thackeray, Sharad Pawar, Congress.. who will get how many seats? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 'या' फॅक्टरवर होणार INDIA चं जागावाटप, कोणाला किती जागा मिळणार?

काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार - Marathi News | Congress will fight alone on 291 seats, on the other hand, it will ask for 85 more seats from the All India Alliance loksabha seat sharing, demand 26 seats maharashtra uddhav Thackeray shivsena ncp | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस २९१ जागांवर एकटीच लढणार, उलट इंडिया आघाडीकडून आणखी ८५ जागा मागणार

Loksabah Seat Sharing Congress: महाराष्ट्रातही काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर जागा काढून घेण्याची शक्यता आहे. ...

अशी कशी ही आघाडी ! 'INDIA' आघाडीत २८ पक्ष, पैकी ७ काँग्रेस फोडून बनलेले, ७ एनडीएसोबत होते - Marathi News | The 'INDIA' opposition alliance had 28 parties, out of which 7 were split from the Congress, 7 were with the NDA one time mumbai meeting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अशी कशी ही आघाडी ! 'INDIA' आघाडीत २८ पक्ष, पैकी ७ काँग्रेस फोडून बनलेले, ७ एनडीएसोबत होते

इंडिया आघाडीमध्ये २८ पक्ष एकत्र आले आहेत. दोन दिवस या पक्षांची बैठक असणार आहे. ...