२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
फोटो सेशनपूर्वी उद्धव ठाकरेंकडे तक्रार, अब्दुल्ला-अखिलेशनी समजवायचा प्रयत्न केला, अखेर राहुल गांधीना स्पष्ट करावे लागले... INDIA च्या बैठकीतील रुसवे फुगवे... ...
‘इंडिया’च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल होताच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला. ...
बैठकीसाठी 200 रुम बुक करण्यात आल्या आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव, स्टॅलिन यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित आहेत. ...
Akhilesh Yadav: भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल. ...