२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
राजद नेते तेजस्वी यादव यांनीही चिराग पासवान यांच्यासाठी महाआघाडीचे दरवाजे खुले आहेत. ज्यांना यायचे असेल त्यांनी निर्णय घ्यावा असं सूचक विधान केले आहे. ...
Opinion Polls, Lok Sabha Election 2024: लोकसभेची निवडणूक जवळ येत असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर ठेवलेले ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपा गाठणार का? की इंडिया आघाडी बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. ...
Lok Sabha Election 2024: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून भाजपा दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ आदी राज्यांमध्ये खातं उघडणार, तसेत दक्षिणेतील पाच राज्यांत लक्षणीय जागा जिंकणार, असा दावा करण्यात आला आहे. ...
Chandigarh Senior Deputy Mayor Election: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या चंडीगड महानगरपालिकेत आज झालेल्या वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला आहे. ...