INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Jammu Kashmir Assembly Election 2024 Result: जम्मू काश्मीरमध्ये आता ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. मात्र सत्ताधारी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सकडून केवळ २ हिंदू उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार विजयी ...
Jammu Kashmir Assembly Election 2024, Exit Poll: कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. दरम्यान, तीन टप्प्यात झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचं मतदान आटोपल् ...
Haryana Assembly Election 2024: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणामध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. हरियाणात रोड शो आणि प्रचारसभा घेत रानिया येथे पोहोचलेल्या क ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती न करता आप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ही माहिती आपच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. जागा वाटपासाठी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने आपने ...
Congress MP Abhishek Manu Singhvi News: राहुल गांधी गांभीर्याने अनेक मुद्यांवर काम करत असून त्यांचे समर्पण त्यातून पाहायला मिळते. ते जे बोलतात आणि करतात, त्यात फरक नाही, असे काँग्रेस खासदाराने म्हटले आहे. ...
Caste Wise Census: जातनिहाय जनगणनेसाठी 'इंडिया' आघाडी तसेच मित्र पक्षांकडून वाढत चाललेला दबाव पाहता केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकार ही मागणी मान्य करण्याच्या दृष्टीने विविध दृष्टिकोनांतून चाचपणी करत आहे. ...
Indian Opposition Leaders Meet Palestinian Leader: भारतातील विरोधी पक्षांच्या एका गटाने नुकतीच पॅलेस्टाइनच्या एका नेत्याची भेट घेतली. या भेटीदरम्यान, केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील भाजपाच्या एका मित्रपक्षानेही उपस्थिती दर्शवल्याने स ...